Nuksan Bharpai List 2021 | या नवीन 12 जिल्ह्याच्या नुकसान भरपाई याद्या आल्या

Nuksan Bharpai List 2021 : नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये राज्यातील अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसान भरपाई पोटी. राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई ही दिलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली आहे कोणता गटनंबर किती आहे कोणते गाव आहे.

त्याचबरोबर किती नुकसान हे शेत पिकांचा दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये आपल्याला किती रक्कम मिळाली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. आपण आपल्या तालुक्या नुसार यादी स्वताच्या मोबाईल वरून डाउनलोड मोबाईल मध्ये करू शकतो. तरी या याद्या आपल्या मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे आहे. कोणत्या जिल्ह्याच्या याद्या डाऊनलोड आपल्याला करता येणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहूयात.

नुकसान भरपाई यादी 2021

शेत पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतामधील पूर्ण पिके उध्वस्त झाली आहेत. कृषी विभागाने पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. पिकांचे पंचनामे पूर्ण करून राज्य शासनाला पंचानामा संपूर्ण माहिती कळवल्यानंतर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर केलं होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आणि त्या संदर्भातील कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली याबाबत याद्या सर्व जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या याद्या अजून जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले नाही. कारण यादी काम अजून बनविण्याचे काम सुरू आहे. जश्या याद्या तयार होतील सर्व जिल्ह्यांच्या त्या प्रत्येक संकेतस्थळावरती याद्या प्रकाशित केल्या जाणार आहे.

Nuksan Bharpai List Download

आजच्या लेखामध्ये राज्यातील 12 जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई याद्या या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहेत. तर हे 12 जिल्हे कोणते आहेत (Nuksan Bharpai List 2021) त्यामध्ये कोणत्या तालुक्यांची याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. आता डाउनलोड कसे करायचे आहेत. आपल्या मोबाईलवरून संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ती जाऊन आपण त्या याद्या डाऊनलोड करू शकता.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 1 लाख 68 हजार अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment