Pocra Anudan Yadi 2022 | पोकरा योजना 2022 | 600 कोटी रु. मंजूर लॉटरी लागली

Pocra Anudan Yadi 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा योजनेसाठी मोठा निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते त्यांना आता निवड होऊन त्यांना लवकरच अनुदानाचे वाटप याठिकाणी होणार आहे. आणि यासाठी एकूण 600 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर या विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा पोकरा योजना काय आहे. पोकरा योजनेअंतर्गत कसा लाभ दिला जातो याबाबत संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेऊया. तसेच हा 600 कोटी रुपयांचा शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पोखरा अनुदान योजना 2022 

सन 2021 22 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पसाठी 600 कोटी रुपये निधी वितरित करणे. बाबतचा शासन निर्णय दिनांक 27 जानेवारी 2012 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तर हा निधी पोखरा योजना अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना, शेतकरी गट कंपन्यांना, व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या काम पुढे ठेवायचा आहे. ते मित्रांनो एकूण 600 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे सदर चा शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करा  आपण हा ➡ शासन निर्णय ⬅ डाऊनलोड करा. 

pocra yojana village list 2022 

पोखरा योजनेच्या गावांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ➡ Maha Pocra ⬅ या संकेत स्थळावर आल्या त्यानंतर खाली यायचं आहे. आणि त्याच ठिकाणी आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 5 हजार 142 गावांची यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यावर ती क्लिक करुन आपण त्या सर्व गावांची यादी पाहू शकता 5 हजार 142 राज्यातील गाव आहे. त्या गावात ही योजना राबवली जाते. सदर योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन सुविधा असेल फलोत्पादन असेल शेळीपालन असेल इत्यादी बाबींसाठी योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं.

पोखरा योजनांची यादी 2022 

राज्यातील 5 हजार 142 गावातील पात्र लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची यादी आपल्या मोबाईलवर ती कशी पहावी. तसेच कोणत्या योजनांसाठी गावातील कोणत्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे हे कसे पाहायची या लेखामध्ये संपूर्ण आपण पाहू शकता.➡ https://mahapocra.gov.in/village-profile ⬅ तर सर्वप्रथम आपणास या वेबसाईटवरती आल्यानंतर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका गाव.

माहिती पत्रक नकाशे आणि लाभार्थ्यांची यादी आपल्याला पाहता येणार आहे. तरी या ठिकाणी खाली आपला जिल्हा तालुका गावांचे नाव त्यानंतर डाउनलोड व्हिलेज लिस्ट प्रोफाइल. किंवा डाउनलोड बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून आपण पात्र लाभार्थ्यांची यादी पाहू शकता. आणि त्याच नंतर आहे आपलं मॅप देखील (Pocra Anudan Yadi 2022) आपण गावाचा मॅप या योजनेअंतर्गत पहा.


📢 500 शेळ्या 50 लाख रु. योजना सुरु :- येथे पहा 

📢 पोकरा कुकुट पालन योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment