Sheli Palan Anudan Scheme : नमस्कार सर्वांना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत विविध कंपन्या तसेच शेतकरी गट. व वैयक्तिक शेतकरी वैयक्तिक लाभार्थी यांच्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू केले आहे. या विषयांतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर गाय पालन प्रकल्प, प्रकल्प प्रकल्प, यासाठी एकूण 50 टक्के अनुदान दिले जात. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की संपूर्ण वाचा.
गाय म्हैस पालन अनुदान योजना 2022
इच्छुक उद्योजकांना गोठ्याचे बांधकाम, उपकरणे, उच्चभ्रू बैल माता खरेदी इत्यादीसाठी 50% भांडवली अनुदान (रु. 2.00 कोटींपर्यंत मर्यादित) उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.
गाय,म्हैस वाटप योजना पात्रता 2022
एकत्रित / खाजगी व्यक्ती, SHGS / FPOS / FCOS / JLGS आणि विभाग 8 कंपन्यांना या 200 गाई पालन अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. तर त्यासाठी पुढे दिलेल्या केंद्र सरकारची वेबसाईट लिंक पुढे दिलेली आहे. ➡ https://eoi.nddb.coop 👈येथे पहा
👉👉गाई पालन ऑनलाईन फॉर्म येथे भरा👈👈
शेळी,कुकुट योजना अटी,शर्ती
- केंद्र सरकार 50% पर्यंत बॅक एंडेड प्रदान करेल
प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी अनुदान. - उद्योजक / पात्र घटकांनी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- उर्वरित रक्कम बँकेच्या कर्जाद्वारे किंवा आर्थिकमधून संस्था किंवा स्व-वित्तपुरवठा
- घटकांची सूचक यादी ज्यासाठी अनुदानासाठी निधी दिला जातो परिशिष्ट II वर उपलब्ध आहे.
- सहाय्याचा नमुना 50% भांडवली सबसिडी रु. पर्यंत. दोन हप्त्यांमध्ये ५० लाख. सबसिडी भांडवली सबसिडी असेल आणि दोन समान हप्त्यांमध्ये दिली जाईल.
- सबसिडी भांडवली सबसिडी असेल आणि दोन समान प्रदान केली जाईल
- पहिला हप्ता अगोदर जारी केला जाईल
👉👉सदर योजनेचा gr म्हणजे संपूर्ण माहिती येथे पहा👈👈
500 शेळ्या गट वाटप योजना 2022
या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.
👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈
👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈
कुकुटपालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म
अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक (Sheli Palan Anudan Scheme) सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे.
तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म (अर्ज) भरा.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना
- कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती :- येथे पहा
- शेळी,मेंढी 50 लाख रु. अनुदान मार्यदा योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा
- वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती :- येथे पहा
- पशुखाद्य व वैरण 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार येथे पहा :- येथे पहा