Vadiloparjit Samptit Mulincha Aadhikar : नमस्कार सर्वांना राज्यातील तसेच देशातील सर्वच नागरिकांना तसेच शेतकरी बांधवसाठी मोठी आहे. महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. राज्यामधे आपली संपत्ती असेल मालमत्ता, शेत जमीन, असेल तर हा लेख आपणासाठी अतिशय उपयुक्त आहे. महत्त्वाचं ठरणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा
वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो
वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किंवा मुलांचा किती अधिकार असतो व ते आपणास किती मिळतो. त्याचा लाभ किती प्रमाणामध्ये असतो यावर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तसेच वडिलांच्या संपत्तीवर वादावाद हि नेहमीच सुरू असतात त्यामध्ये वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा किंवा मुलींचा किती अधिकार असतो. तसेच कोणत्या तरतुदी नुसार कोणत्या कायद्यानुसार या बाबीची कायदा लागू होतो.
👉👉500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु केंद्राची योजना👈👈
संपूर्ण माहिती पाहूया त्यामध्ये वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलांचा अधिकार असतो तेवढाच मुलींचाही हक्क आहे आता देण्यात आलेला आहे. कायद्यांतर्गत विशेष म्हणजे या निकालाने हिंदू वारसा कायदा दुरुस्ती 2005 या कायद्याची अंमलबजावणी होणे. आधी मृत्यू झालेल्या वडिलांच्या मुलींनाही हा संपत्तीवर अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींच्या हक्काला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
वडिलोपार्जित जमिनीवर मुलींचा अधिकार ?
हिंदू संपत्ती ही दोन भागांमध्ये विभागलेले आहे. त्यात एक वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी संपत्ती म्हणजेच वडिलांनी स्वतः कमावलेली संपत्ती. मात्र हिंदू वारसा कायदा दुरुस्ती 2005 च्या कायद्या नुसार वडिलोपार्जित संपत्तीत मुला मुलींनाही अधिकार देण्यात आलेला आहे. वडील आपल्या मनाप्रमाणे या संबंधित वितरण करू शकत नाही. अर्थात ज्या वडिलोपार्जित संपत्ती आहे यामध्ये वडील हे मनाप्रमाणे संपत्ती वाटू शकत नाही हा एक महत्त्वाचा कायदा आहे. तसेच मुलींना संपत्ती देण्यास यामध्ये वडील नकार काही देऊ शकत नाही. याची देखील आपण लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या.
👉👉200 गाय पालन प्रकल्पसाठी 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा👈👈
मुलींचे लग्न झाला आहे तर मुलींना संपत्तीत अधिकार मिळतो का ?
मुलींचं संपत्ती वितरण करण्यात लग्न झाला असेल सर्व मुलींना संपत्तीत अधिकार दिला जातो का ?. वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मुलींना मिळतो का ?. तर मुलींचं लग्न झाल्यानंतर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात होतं. परंतु 2005 मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्ती नंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानला जात आहे. (Vadiloparjit Samptit Mulincha Aadhikar) मुलींना देखील समान हक्क या जमिनीवर किंवा संपत्तीमध्ये दिलं जातं हा अधिकार मुलींना लग्न झाल्यानंतर ही देखील दिला जातो.
👉👉नवीन विहीर 100 अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 करीता👈👈
📢 500 शेळ्या 25 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा