Kharip Pik Vima GR : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री खरीप हंगाम सन 2021-22 चा पिक विमा रक्कम राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. एकूण रक्कम 865 कोटी रुपयांचा विमा हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता मिळणार आहे. आणि या बाबतचा शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपणास सविस्तर माहिती ही समजून येईल.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
खरीप पिक विमा महाराष्ट्र 2022
शेतकरी बांधवांना खरीप हंगामाचा पिक विमा मिळावा यासाठी राज्य शासनाने 2 हप्ते हे विमा कंपनीस वितरित केले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. तरी यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केलेल्या होत्या त्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळाला आहे. या दोन्ही Haffta शासनाने विमा कंपनीस वितरित केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा मिळू शकतो तर याबाबतचा संपूर्ण माहिती आपण खाली पाहूयात.
500 शेळ्या 25 बोकड केंद्र सरकरची योजना 2022
खरीप पिक विमा शासन निर्णय GR
भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना. खरीप हंगाम २०२१ अंतर्गत उपरोक्त ६ कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांमधील मुद्दा क्र. १३.१.११ नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत.
200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु
खरीप हंगाम २०२१ ची विमा हप्त्याची राज्य हिस्सा रक्कम विमा कंपन्यांना दि.३१.०३.२०२२ अखेर अदा करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्र. (५) व्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून रु. ८६५.९५.५८,४५९/- इतकी पिक विमा हप्त नुदानापोटी विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या (Kharip Pik Vima GR) विचाराधीन होती.
कुकुट पालन योजना 2022 करिता फॉर्म सुरु
📢 200 गाय पालनसाठी 2 कोटी रु. अनुदान 2022 करिता फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ? :- येथे पहा