Kanda Chal Online Form | कांदा चाळ अनुदान योजना 50% ऑनलाईन फॉर्म 2022

Kanda Chal Online Form : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवा साठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत विविध योजना या राज्यांमध्ये राबवत असतात. आणि यामध्ये शेतकरी बांधवांना खासकरून चे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आजच्या लेखामध्ये कांदा चाळ अनुदान विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कांद्याचा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा कांदा चाळ योजना साठी कोणती शेतकरी पात्र आहेत. कांदा चाळ योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात. माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा.

कांदा चाळ अनुदान योजना 2022

सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवण करत असताना. विविध प्रकारचा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. तर काही प्रमाणामध्ये कांदा सडून गेलेला असतो. तर काहीं मध्ये सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवण करत असतात. विविध प्रकारचा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो तर काही प्रमाणामध्ये कांदा सोडून गेलेला असतो. तर काहींमध्ये कांदा हा पूर्णतः खराब झालेला असतो. कांदा चाळ योजना अंतर्गत कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावरील विपरीत परिणाम होतो.

कांदा चाळ योजना महाराष्ट्र 2022 

तर या कारणामुळे आता कांदाचाळ उभारणी मूळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाते. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे याचा आता कांद्याचा झाल्यानंतर शेतकऱ्यांना जो कांदा खराब होता. किंवा अन्य अडचणी होत्या त्या आता नसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न यामध्ये वाढू शकतो. तर सदर योजना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना अंतर्गत राबवली जाते यासाठी जवळपास 50% टक्के अनुदान हे दिले जातात. यामध्ये 25 मेट्रिक टनापर्यंत शेतकरी हा अर्ज करू आणि 50% टक्के अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतो.

कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म 2022 

शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाईटवर अर्ज करायचे आहेत. याविषयी अर्ज कसे करायचे आहेत. वेबसाईट कोणती आहे ती कागदपत्रे, पात्रता, या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली (Kanda Chal Online Form) दिलेला व्हिडिओ नक्की पहा.

कांदा चाळ अनुदान किती दिले जाते

5 मेट्रीक टन,10 मेट्रीक टन, 15 मेट्रीक टन, 20 मेट्रीक टन, 25 टन क्षमतेच्या कांदा चाळ. उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 35 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे. किंवा या शक्तीनुसार अर्थसहाय्य म्हणजेच अनुदान दिले जाते. 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कमाल मर्यादेपर्यंत अनुदान हे राहणार आहे.

कांद्याचा अनुदान योजना लाभार्थी पात्रता

शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन अर्थातच सातबारा आवश्यक आहे. तसेच 8अ उतारा व सातबार्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्याने कांदा पीक घेत देखील बंधनकारक आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, तसेच शेतकऱ्यांचे गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांची उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी संघ, यांना घेता येणार आहे. याचा अर्थ वरील दिलेल्या संस्था, वैयक्तिक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, या योजनेचा लाभ घेऊ शकता 50% टक्के अनुदानावर योजनेसाठी अर्ज करू शकतो.

कांदाचाळ अनुदान योजना कागदपत्रे
  • 7/12
  • 8 अ उतारा
  • आधार कार्डची झेरॉक्स कॉपी
  • आदर्श लग्न बँक खात्याच्या पासबुक च्या प्रथम पाण्याची झेरॉक्स कॉफी
  • जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे
  • यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळी चा लाभ घेतले नसले बाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे 

Tractor अनुदान योजना महाराष्ट्र 2022 करिता सुरु 

कांदा चाळ पूर्वसंमती 

कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज महाडीबीटी फार्मर पडल्यावर ती कागदपत्रं ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर कांद्याचा उभारणीचे काम सुरू करणं बंधनकारक आहे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारण्यायाची आहे. तरच आपल्याला योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Kanda Chal Online Form

एक शेतकरी एक डीपी प्रत्येक शेतकऱ्याला स्वतची डीपी नवीन GR आला येथे पहा 


📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

📢 सोलर पंप ९०% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 :- येथे पहा 

Leave a Comment