google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Solar Pump Yojana Maharashtra 2022 | 100% अनुदानावर सोलर पंप GR आला स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Solar Pump Yojana Maharashtra 2022 | 100% अनुदानावर सोलर पंप GR आला

Solar Pump Yojana Maharashtra 2022

Solar Pump Yojana Maharashtra 2022 : नमस्कार सर्वांना अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. राज्यामध्ये विविध शेती विषयक योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारही राबवत असतं. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोरवेल असेल. यासाठी सोलर पंप अनुदान योजना ही सुरू करण्यात आलेले आहे. आणि या प्रवर्गातील लाभार्थ्यांना संपूर्ण 100 टक्के अनुदान देण्यात येते. तर ही योजना कोणती आहे. कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातो. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. या संदर्भातील कागदपत्रे या संदर्भातील शासन निर्णय ही सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल.

Solar Pump Yojana Maharashtra 2022

Solar Pump Yojana Maharashtra 2022

सोलर पंप अनुदान योजनेअंतर्गत महत्त्वाचा शासन निर्णय हा राज्य शासनाने सात एप्रिल 2020 रोजी निर्गमित केलेले आहे तर यामध्ये जर आपण पाहिले तर पात्र लाभार्थी हे आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजासाठी विकासासाठी योजना आली आहे तरी यामध्ये आदिवासी जमातीतील वनपट्टे धारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे Solar Pump Yojana पाच एचपी सोलर पंपासाठी शंभर टक्के अनुदान आहे ते पाच एचपी सोलर पंप अनुदान त्याचबरोबर कागदपत्रे काय काय लागणार आहे. या संदर्भातील माहिती आपण खाली दिली आहे की आपण नक्की पहा.

Solar Pump Scheme 2022

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

महाडीबीटी सोलर पंप अनुदान किती मिळते 

एकुण रक्कम बोरवेल/डगवेल २.५०,000/- सोलार पंप, पॅनल (4HP) २.३३.५९०/- एकूण ४,८३,५९०/- उपरोक्त नमुद बाबींकरीता ठरविण्यात आलेली. Mahadbt Solar Pump Yojana अनुदानाची मर्यादा ही शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेले महत्तम मर्यादा आहे. योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रती लाभार्थी कमी खर्च येत असेल तर त्याप्रमाणे अनुदान अदा करणेत येईल. शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांकात वाढ करण्याचे अधिकार मुल्यमापन व संनियंत्रण समिती असतील.

सोलर पंप योजना लाभार्थी निवड

कार्यपद्धती संनियंत्रन व मुल्यमापन समितीकडुन ठरविण्यात येईल. लाभार्थी निवड देखिल संनियंत्रन व मुल्यमापन समितीकडुन करणेत येईल व अंतिम यादीस शासनाची मान्यता घेण्यात येईल. Solar Pump Yojana 2022 योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक वनपट्टेधारक शेतक-यांसाठी पात्रतेचे निकष सदर समितीकडुन ठरविण्यात येतील. रहिवासी दाखला, जातीचा दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्ठा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र. यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र.

Solar Pump Scheme 2022

हेही वाचा; नवीन सोलर पंप 3 लाख 25 हजार रु. अनुदान येथे पहा माहिती 

सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म 2022

सोलर पंप अनुदान योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात सुरू झालेली आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे. तर ऑनलाइन अर्ज  कोणत्या पोर्टलवर करावे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी कागदपत्रे कोणती अपलोड करायचे आहेत. (Solar Pump Yojana Maharashtra 2022 याबाबत संपूर्ण माहिती चा व्हिडिओ खाली दिलेल्या आहेत व्हिडिओ नक्की पहा.

येथे पहा फॉर्म कसा भरावा 

सोलर पंप अनुदान योजना 2022

सोलर पंप योजनेअंतर्गत बोरवेल आणि डगवेल यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिलं जातं. तर याच मध्ये सोलर पॅनल पाच एचपीचा पंप साठी दोन लाख 33 हजार 590 रुपये एवढे अनुदान दिलं जातं. वरील बाबींकरिता शासनाच्या धोरणानुसार अनुदान ठरवण्यात आलेला आहे. आणि या योजनेच्या प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रति लाभार्थी कमी खर्च येत असेल त्याप्रमाणे अनुदान अदा करण्यात येणार आहे. Solar Pump Yojana शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांक दरात वाढ करण्याचा अधिकार मूल्यमापन व सनियंत्रण समितींना आहे.

सदर योजनेचा शासन निर्णय जाहीर येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना GR :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top