Panchayat Samiti Yojana 2022 | पंचायत समिती योजना यादी आली लगेच पहा नाव

Panchayat Samiti Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या लेखात जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीतच असेल की पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये या विविध योजना राबविल्या जातात. आणि त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना हा दिला जातो. तरी यामध्ये विविध योजनांमध्ये आपण पाहिलं तर नवीन विहीर असेल शेततळे असतील फळबाग लागवड असेल या सर्व योजना आहेत. या योजनेची यादी म्हणजेच गावांची योजनाच्या या याद्या ऑनलाईन पद्धतीने कशी पाहू शकता. आपल्या गावात कोणाचा यावर्षी म्हणजेच कोणत्या योजनेसाठी निवड झाली आहे. त्याला किती रुपये अनुदान मिळाले आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिलेले आहे. तर हा लेख संपूर्ण वाचा त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकतात.

 
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पंचायत समिती योजना 2022

शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच असेल की पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये विविध योजना राबविल्या जातात. यातच महत्त्वाची योजना म्हणजेच शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. तर या योजनेअंतर्गत चार योजनासाठी शंभर टक्के अनुदान दिलं जातं. तर यामध्ये महत्त्वाची गाय म्हैस गोठा, शेळी पालन शेड तसेच कुकुट पालन शेड आणि भू संजीवनी कंपोस्ट इतर बाबींसाठी अनुदान दिले जाते. आपल्या मोबाईलवर ते आपल्या गावात कोणाला योजनेचा लाभ मिळाला आहे. त्याची यादी सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. तर त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स आपल्याला फॉलो करून माहिती जाणून घ्यायचे आहे.

Panchayat Samiti Yojana 2022

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

Panchayat Samiti Yojana 2022

  • सर्वप्रथम nrega.nic.in भेट द्या
  • पंचायत GP/PS/ZP असे दिसेल त्यावर क्लीक करा
  • नवीन पुष्ठ ओपन होईल gram panchayat या पर्यायावर टिचकी मारा
  • त्यांनतर Generated Reports या पर्याय ओपन करा
  • नवीन पेज ओपन होईल त्यावर आपलं राज्य निवडा
  • पुन्हा नवीन पेज ओपन होईल
  • त्यानंतर खाली दिलेली माहिती पहा 
  • सदर योजने ची वेबसाईट आपण पाहू शकता
  • येथे पहा वेबसाईट

Panchayat Samiti Yojana 2022

हेही वाचा; कुसुम सोलर पंप ९५% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

पंचायत समिती योजना यादी कशी पहावी 

शेतकरी बांधवांनो सदर योजनेच्या यादी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कसे पाहता येणार आहे. किंवा ती माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा त्यातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकते.

Panchayat Samiti Yojana 2022

 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment