Punjab Dakh Hawaman Andaj :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पंजाब डख साहेब यांनी नुकताच अंदाज वर्तवला आहे. आणि 24 मे ते 26 मे पर्यंत राज्यातील हवामान कसे असेल. याबाबत त्यांनी लाईव्ह व्हिडिओ द्वारे माहिती दिलेली आहे. तर ती माहिती त्यांनी काय दिली आहे ती संपूर्ण माहिती लेखात दिली आहे लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Punjab Dakh Hawaman Andaj
नवीन हवामान अंदाज तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो हवामान अंदाज सर्वांनी लक्षात ठेवा. 23 मे आणि उद्या 24 व 25 मे दरम्यान आता जे वारे चालू आहे ते चालू राहणार आहे. 25 तारखेपासून वार बंद होणार आहे.
शेतकऱ्यांनो पाऊस अवघ्या पंधरा दिवसांवर आलेल्या आहे. म्हणून आपण आपल्या शेतातील कामे करून घ्यावी. हा अंदाज पुन्हा सगळे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा.
आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर त्यामध्ये 25 मे पर्यंत चालू राहणार आहे. 26 मे मराठवाडा, विदर्भ, आणि काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. अवकाळी पावसाचे अंदाज आहे.
म्हणून सर्व जनतेने आपण सर्वांनाही हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच हा पाऊस भरपूर विदर्भामध्ये काही ठिकाणी पडणारे आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अंदाज घ्यावा.
पंजाब डख यंदाचा हवामान अंदाज
पंजाब डख साहेब यांनी दिलेल्या नुकतीच माहितीनुसार यंदाचा हवामान कसा असेल. त्याचबरोबर शेतकर्यांनी पेरणी कधी होईल. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवरून जाऊन लगेच चेक करा.
येथे क्लिक करून पहा सविस्तर अंदाज
पंजाब डख यांची माहिती
पंजाब साहेब हे कोण आहेत यांची संपूर्ण माहिती व त्यांचे शिक्षण उद्या हवामान अंदाज कसे देतात याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
येथे पहा यांच्याविषयी संपूर्ण माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेतीला तार कुंपण ९०% अनुदान योजना सुरु :- येथे पहा