Bank Account Opening Documents :- नमस्कार सर्वांना. जनधन खाते धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आपल्याजवळ प्रधानमंत्री जन-धन बँक खाते असेल तर आपल्याला 10 हजार रुपयेचा फायदा होऊ शकतो.
म्हणजेच पीएम जनधन खाते योजनेअंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे नसताना आपण दहा हजारपर्यंत पैसे काढू शकता. या सुविधेचा आपण लाभ घेऊ शकता का ? तरी सुविधा आपल्याला कधी लागू होते.
कोणत्या जनधन खाते धारकांना लागू होते. याबाबत संपूर्ण माहिती याबाबत अटी,शर्ती काय आहेत. ही माहिती या लेखात पाहणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.
Bank Account Opening Documents
केंद्र सरकारने जनधन योजना ही कधी सुरू केली होती. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 या वर्षात स्वतंत्र दिवसाच्या शुभ प्रसंगावर. ही योजना म्हणजेच जन धन बँक खाते योजना सुरू घोषणा करून त्यानंतर 28 ऑगस्ट ला सुरुवात केली होती.
या योजनेत दहा वर्षा पेक्षा कमी मुले मुलींचे खाती उघडू शकतात. आणि या अंतर्गत आपल्याला रुपे एटीएम कार्ड दोन लाख रुपयांचा अपघात विमा त्याचबरोबर 30 हजार रुपये चा जीवन विमा दिला जातो.
प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत दहा हजार रुपये कोणाला मिळणार आहे. ते जाणून घ्या 10 हजार रुपये प्रत्येकी जनधन खाते धारकाला दिले जातात परंतु ते कसे दिले जातात कोणाला या ठिकाणी लागू होतो.
SBI बँक देणार जमीन खरेदी करिता 30 लाख रु. कर्ज कमी व्याजदरात येथे पहा अधिकृत माहिती
Jan Dhan Yojana Benefits
हे जाणून घ्या तर सर्वप्रथम दहा हजार रुपये ओवरड्राफ्ट म्हणून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. जन-धन बँक खातेचा लाभ घेण्यासाठी आपण कोणत्याही बँकेत जनधन खाते उघडू शकतात, आणि याचा फायदा आपल्याला मिळू शकतो.
यामध्ये आपल्याला कमीत कमी बॅलन्स किंवा जास्तीत जास्त बॅलन्स ठेव बंधनकारक नसते. तर आता हे दहा हजार रुपयेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर दहा हजार रुपये चा लाभ हा ओवरड्राफ्ट सुविधा म्हणून दिले जाते.
आपण पैसे नसतानाही दहा हजारपर्यंत ओवरड्राफ्ट काढू शकतात. आणि आपले काम करू शकता. आपल्याला समजल असेल की कोणत्या लाभार्थ्यांना या दहा हजार रुपयाला मिळतो. आणि याच बरोबर या दहा हजार रुपये काढण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे आपल्याला दहा हजार रुपये काढता येऊ शकतात.
येथे पहा icici होम लोन येथे पहा माहिती
What is Overdraft Facility
ओव्हरड्राफ्ट (OD) सुविधा रु. पर्यंत. पात्र खातेधारकांसाठी 10,000 उपलब्ध आहेत. PMJDY खाती थेट लाभ हस्तांतरण (DBT), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). अटल पेन्शन योजना (APY), सूक्ष्म युनिट्स विकास आणि पुनर्वित्त एजन्सी बँक (MUDRA) योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीय टोल फ्री:- 1800 11 000 & 11800 180 1111
जनधन खाते कागदपत्रे आवश्यक
- त्यासाठी तुमचे पास आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
- नो योर कस्टमर (KYC) असणे आवश्यक आहे.
- जर तुमचा दस्तऐवज पास नसेल, तर तुम्ही स्मॉल उघडवाकर बनवू शकता
- तुम्हाला सेल्फ-अटेस्टेड फोटोग्राफ आणि बँक अधकारी केल्यावर तुमची सही देणे आहे.
- जन खातेधन उघडण्यासाठी तुम्हाला कोणतीही फीस देण्याची गरज नाही.
शेतकरी बंधूना 50% अनुदानावर कांदा चाळ सुरु येथे पहा माहिती
📢 नवीन सिंचन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान GR आला :- येथे पहा
📢 नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा