Imd Weather Forecast Live | येत्या काही तासात या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

Imd Weather Forecast Live :- नमस्कार सर्वांना. आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे. राज्यात मान्सून या तारखेनंतर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तरी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या तारखेपासून अलर्ट जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊया शेतकऱ्यांनी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Imd Weather Forecast Live

शेतकऱ्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली, मान्सूनने महाराष्ट्र व्यापला आहे. तर हवामान विभागाने जाहीर केला आहे. आणि त्याचबरोबर राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे.

येत्या 18 जून नंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा शक्यता आहे. तर कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मानसून आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे.

राज्यभरात पुढचे दोन तीन दिवस हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये पुढील काही जिल्हे आहेत ते आपण पाहू शकता. गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांचा काही भागात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खाते विभागाने दिला आहे.

Imd Satellite Live Today 

राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आणि या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी पेरणीला लागला, शेती कामांना वेग आलेला आहे.

कुठपर्यंत आला आहे मान्सून ?. आपण पाहूयात तर मान्सून नागपूरच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाने यापूर्वी विदर्भात एकोणावीस जूनला येणार असल्याचा अंदाज दिला होता. त्या अंदाजाच्या तीन दिवसाच्या आत मान्सून विदर्भात दाखल झाले आता हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा; कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

तर नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्र व नेतृत्व असून उत्तर अरबी समुद्राच्या. गुजरात राज्य संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशाचा काही भाग, विदर्भाचा उत्तर विभाग, संपूर्ण तेलंगणा.

दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण उडीसा बहुतांशी भागात आता पुढे सरकला आहे. आणि महाराष्ट्रात आता लवकरच जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो.

Imd Weather Forecast Live

हेही वाचा; सोयाबीन बियाणे दमदार उत्पन करिता हे 5 बियाणे पहा 


📢 नवीन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना सुरु पहा GR :- येथे पहा 

📢 ९५% अनुदानावर सोलर पंप योजना 50 हजार कोटा उपलब्ध करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment