50 Hajar Prosthan Anudan :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मागील तीन वर्षापासून रखडलेल्या कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेऊन. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.
यामध्ये 50,000 प्रोत्साहन अनुदान बाबत महत्त्वाचा अपडेट त्यामध्ये काही ज्या जाचक अटी होत्या. ह्या काढण्या बाबत एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे ट्विट केलेलं आहे. तर हेच या लेखांमध्ये जाणून घेऊया, लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर करायचा आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
50 Hajar Prosthan Anudan
मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. तर अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ राज्य सरकार देणार. यामध्ये ज्या योजनेतील जाचक अटी आहेत.
याबाबत शासन निर्णय सुद्धा काढण्याचे निर्देश आज प्रशासनाला दिलेले आहेत. तसेच जे नियमित कर्जाची परतफेड केलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन ही देण्याचा निर्णय. मागील महाविकासाकडे सरकारने घेतला होता.
नियमित कर्ज परतफेड योजना
परंतु काही कोरोना कालावधी आणि राज्याची परिस्थिती रुळावर नसल्याकारणाने. नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोसेस मिळाले नव्हते. परंतु आता शिंदे सरकारने याबाबत निर्णय घेतलेला आहे.
तर आता लवकरच शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन मिळालेली नव्हती. काही जाचक अटी होत्या त्या आता काढण्यात येणार आहे. आणि याबाबत शासन निर्णय सुद्धा लवकरच घेण्यात येणार आहे.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजनेचा 50 हजार पंप कोटा उपलब्ध पहा येथे
शिंदे सरकारची घोषणा पहा माहिती
असल्याची माहिती शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना हा एक महत्त्वाचा मोठा दिलासा आहे. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे ऑफिशियल ट्विटर हँडल वरून आपण माहिती जाणून घेऊ शकता.
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत काही अटीमुळे पूर आणि अतिवृष्टी ग्रस्त. शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते. तर असे शेतकऱ्यांना या जाचक अटी काढून टाकून लाभ देण्यात येणार आहे.
हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबाईल वरून कशी करवी पहा संपूर्ण माहिती
50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना
असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती देण्यात आलेली आहे. लवकरच 50000 प्रोत्साहन अनुदानाचा शासन निर्णय व ज्याच्या जाचक अटी असा रद्द करण्याबाबत जीआर लवकरच निर्गमित करणार.
असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी दिली आहेत. जसे काही शासन निर्णय येईल, त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असल्यास तर आपल्या वेबसाईटला परत व्हिजिट करत रहा.
हेही वाचा; गाय/म्हैस गोठा 100% अनुदान योजना सुरु पहा येथे पहा जीआर
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा