Imd Satellite | Imd Weather Forecast | या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पिकांची काळजी घ्या ? पहा पावसाचा अंदाज

Imd Satellite :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वाचा हवामान अंदाज आज रोजी भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राज्यातील पावसाचे परिस्थिती संदर्भात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट चा इशारा या जिल्ह्यांना दिला आहे. तरी कोणती जिल्हे आहेत ?, कोणत्या जिल्ह्याने ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाका वादळी वाऱ्यासह पाऊस बसणार आहे. हा हवामान अंदाज नेमका काय आहेत ?, काय इशारा भारतीय हवामान खात्यात दिलेला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Imd Satellite

राज्यातील काही जिल्हे ना ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. तर राज्यातील सातारा, पुणे, रायगड, पालघर, नाशिक, या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट इशारा आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, धुळे, आणि नंदुरबार, या जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय खात्याने इशारा दिला आहे. तसेच हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबतचे ट्विट करत आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र सह आपल्याला कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील नद्या तुडुंब भरून वाहत असून अनेक नद्यांना धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Live Satellite Images

तसेच वर देण्यात आलेल्या ऑरेंज अलर्ट आणि ऍलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी खास करून काळजी घ्या. आपल्या शेतीकांची जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी. जेणेकरून अधिक पाऊस आपल्या पिकांची नासडी करणार नाही, यासाठी काय उपाययोजना करता येईल ?, त्या उपायोजना कराव्यात.

Imd Satellite

राशन कार्ड मध्ये नाव वाढवणे किंवा अन्य फॉर्म पहा सविस्तर पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment