Crop Damage Subsidy Scheme | या बाधित शेतकऱ्यांना भरपाई लवकरच मिळणार कृषिमंत्री यांची माहिती

Crop Damage Subsidy Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. या लेखांमध्ये महत्त्वाचं अपडेट आहे. अतिवृष्टी तसेच पूरबाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिलासदायक अपडेट असा शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. तरी हे अपडेट आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच शेतकऱ्यांचे बँक खात्यात पैसे जमा होईल. त्याबाबत नेमकी ह्या अपडेट काय आहेत ?, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Crop Damage Subsidy Scheme

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी विदर्भ, मराठवाडा या विभागांचा दौरा करत असताना अतिवृष्टी ग्रस्त भागांना भेट दिली आहे. तर या दरम्यान शेत पिकांच्या नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वास्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी अब्दुल सत्तार साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर लवकरच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली आहे. तर ते यवतमाळ भागाची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते अपडेट दिले आहे.

Nuksan Bharpai New Update

यावेळी बोलताना सत्तार साहेब म्हणालेत की शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. जे मदत आहे ही लवकरच मिळेल अशी माहिती यावेळी दिली आहे. तसेच अमरावती मध्ये बोलताना कृषिमंत्री यांनी दिलेले माहिती आत्महत्या झाल्यावर मदत देण्यापेक्षा आत्महत्या होऊच नयेत. यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही देखील माहिती यावेळी दिलेले आहे.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती 

मी स्वतः आमच्या कृषी विभागाचे अधिकारी, आयुक्त जिल्हाधिकारी आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात एक दिवस शेतकरी आणि त्यांच्या परिवारासोबत घालवणार आहोत. असे देखील सत्तार साहेब या विमानाने आहे. तर नुकसानीचा अहवाल सात दिवसात पाठवावा. पुढील 7 दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील पीक नुकसानीचा अहवाल पाठवण्यात यावा. सर्वे करताना संवेदनशील त्यांनी करावा एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी विभाग आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी अधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष ऑनलाईन संवाद साधताना त्यांनी निर्देश दिलेले आहेत. तर हे एक महत्त्वाचे अपडेट होते. आणि त्यांचे वरती देण्यात आलेली माहिती आपण या ठिकाणी खाली पाहू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment