Ration Card Suspend | या सर्व राशन धारकांचे रेशन बंद होऊन कारवाई होणार तुमचं तर नाव नाही ना ? पहा माहिती

Ration Card Suspend :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्त्वाची अशी माहिती आपण पाहणार आहोत. राशन कार्ड धारकांसाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे, तर राज्यात 1 सप्टेंबर पासून पडताळणी ही राशन संबंधित होणार आहे. तरी ही पडताळणी कोणती आहेत ?, नेमक अपडेट काय आहे. या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. कोणाचे रेशन हे बंद होणार आहे ?, नेमकं यासाठी काय अपडेट आहे. हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये कोणता फॉर्म भरायचा आहे. हे देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.


 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Ration Card Suspend

दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंत धान्य सोडावे. म्हणजेच रास्तभाव दुकानदाराकडे किंवा परिमंडळ कार्यालयाकडे आपले जमा करायचे आहेत. अन्याथा 1 सप्टेंबर 2022 पासून जास्त उत्पादन असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नावे चार चाकी वाहन, एसी, सरकारी खाजगी नोकरी, पेन्शन. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून 59 हजार पेक्षा जास्त उत्पादन असेल तर त्या व्यक्तीचे धान्य बंद करून आजपर्यंत घेतलेले धान्याची वसुली बाजार भाव प्रमाणे या ठिकाणी केली जाणार आहे. आवश्यकता असेल तर कारवाई म्हणजेच फौजदारी कारवाई करण्याची देखील गरज पडल्यास ती होऊ शकते अशी या ठिकाणी अपडेट आलेले आहेत. याची नोंद घ्यावी.

Ration Card Suspend
Ration Card Suspend

या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार 

हे सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांसाठी आहे. तर सर्व रेशन कार्ड धारकांना सुचित करण्यात येते की शासनाने सुधारित सूचनेप्रमाणे सूचित करण्यात आलेले आहेत. यामध्ये कार्डधारकांच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवेत असल्यास रेशन बंद करावे लागेल. आणि त्यानंतर कुटुंबामध्ये दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, किंवा ट्रॅक्टर असल्यास देखील आपल्याला या ठिकाणी या योजने रेशन बंद करावा लागेल. सर्व मार्गाने मिळून कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 59 हजार असले तरी या ठिकाणी रेशन बंद करावे लागेल. पाच एकर पेक्षा जास्त जमीन धारक असल्यास सिंचन, विहिरीसह या ठिकाणी हे देखील रेशन बंद करावे लागेल.

काय आहेत अपात्र व कारवाई होण्याची कारणे ?

RC मधील घराची पक्के बांधकाम असल्यास तरीदेखील रेशन कार्ड वरील धान्य उचलत असेल तर सदर कार्ड धारकाचे स्वतःहून आपल्या कार्डाची वर्गवारी बदलून घ्यायची आहे. ही देखील एक महत्त्वाची माहिती आहे. अन्यथा सवलतीच्या दरामध्ये आजपर्यंत उचललेल्या अन्य धान्याची शासकीय दराप्रमाणे वसुली या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार अपडेट आहे. अन्नधान्य योजनेतून 31 ऑगस्ट पर्यंत बाहेर आपल्याला पडायचा आहे. अन्यथा या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे.

Ration Card Suspend

येथे डाउनलोड करा फॉर्म pdf

राशन कार्ड पडताळणी सुरू होण्याची तारीख 

त्यानंतर आपल्याला पूर्ण जे दर आहेत म्हणजे आपण जेवढे धान्य घेतला आहे त्याची वसुली या ठिकाणी करण्यात येईल.आपल्यावर फौजदारी देखील कारवाई होऊ शकते. त्यामुळे आपण या ठिकाणी ही अपडेट या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे. सदरचा फॉर्म दिनांक 31/08/2022 पर्यंत भरून देणार नाहीत. अशा लाभार्थीबाबत 01/09/2022 पासून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून अपत्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेली धान्याच्या बाजारभाव प्रमाणे रक्कम जमा करून. फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याबाबतची कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हे अपडेट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.

Ration Card Suspend

हेही वाचा; नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा येथे जीआर 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ 

Leave a Comment