Jamin Mojani Process :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखात महत्त्वाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर अनेकदा शेतीवरून किंवा शेतीच्या बांधावरून शेतकऱ्यांमध्ये वाद हा निर्माण होतो. आणि हा वाद जास्त प्रमाणात पुढे जाऊन मोठ्या कारणांना सामोरे जातो. तर अशाच प्रकारे आपण शेतजमीन मोजणी करून आपली जी जमीन आहे किंवा जो वाद आहे मिटू शकता.
Jamin Mojani Process
याचविषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. शेत जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्र ?,मोजणी प्रक्रिया शुल्क ?, ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. शेत जमिनीच्या अर्ज नमुना सरकारच्या भूमी अभिलेख महाराष्ट्र गव्हर्मेंट या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत. तर आपण अर्ज हा कसा भरायचा ?, याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
शेत जमीन मोजणी अर्ज व फीस प्रकिया
अर्ज भरण्यासाठी संपूर्ण अर्ज हा मराठी मध्ये आहे. त्यामुळे अर्ज आपण या ठिकाणी भरू शकता. तर अर्ज नमुना आपण या खाली पाहू शकता. तो अर्ज नमुना ?, तो आपल्याला खाली देण्यात आलेला आहे. तर तिसरा पर्याय जो आहे तो सरकारी खजिन्यात भरलेली मोजणीची फी यासमोर मोजणी फी ची रक्कम लिहायची आहे. आणि त्यासाठी चलन प्रक्रिया किंवा पावती क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि मोजण्यासाठी जी शुल्क आकारली जाते तिची रक्कम किती शेत्र मोजणी करायची आहे ?, आणि किती कालावधीत करून घ्यायची आहेत यावरून ठरवले जाते.
शेत जमीन मोजणी फी ?
जमिनीची मोजणी साधारणपणे तीन प्रकारे यामध्ये मोडते. तर सर्वप्रथम जे आहे ?, तरी साधी मोजणी सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते. तातडीची मोजणी तीन महिन्यांमध्ये केली जाते. आणि अतितातडीची मोजणी 2 महिन्याच्या आत केली जाते तर हे हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये. आणि मोजणीसाठी ₹2000 म्हणजे जर आपण तातडीची मोजणी करत असाल.
शेत जमीन मोजणी ऑनलाईन फॉर्म प्रकिया
आपल्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील. आणि आता अति तातडीची मोजणी करण्यासाठी 3000 रुपये आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे किती कालावधीत मोजणी करून हवी आहे ?, त्यानुसार शेतकरी त्याची माहिती कालावधी त्या कॉलम मध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे हा अर्ज आहेत, आणि ऑनलाईन अर्ज देखील आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?. ऑनलाइन अर्ज ची संपूर्ण प्रक्रिया आपल्याला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओच्या द्वारे माहिती पाहायला मिळेल. आपण ऑनलाइन देखील या ठिकाणी तो फॉर्म भरू शकता.
📢 Mahadbt सोलर 100% पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा