Nuksan Bharpai Manjur 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये नुकसान भरपाई संदर्भात माहिती, महत्त्वाचा अपडेट राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी दिलेला आहे. तर नुकसानी बाबत अपडेट हे काय आहेत ?, आणि शेतकऱ्यांना कधीपर्यंत रक्कम मिळू शकते ?. यासंदर्भात कृषी मंत्री यांनी स्पष्ट त्याठिकाणी माहिती दिलेली आहे.
Nuksan Bharpai Manjur 2022
हीच माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर धारणी जिल्हा अमरावती यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी यावेळी उपस्थित होते. आणि शेतकऱ्यांची परिस्थिती आणि पिकांचे पाहणी यावेळेस करण्यात आली.
आणि यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताचे बांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान बाबत पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची त्यांनी ही माहिती यावेळेस दिली आहे. तर यामध्ये तर यावेळेस नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहे.
नुकसान भरपाई कृषिमंत्री लाईव्ह
अशी यावेळेस माहिती दिलेली आहे आणि तसेच महत्त्वपूर्ण अपडेट जर आपण पाहिलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमाबाबत एक महत्त्वाचा माहिती ही लोकमत मध्ये देण्यात आलेली होती ती माहिती आपल्याला पाहायची असल्यास खाली देण्यात आलेल्या माहिती वरती आपल्याला पाहावे लागेल
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ