Ativrushti Nuksan Bharpai GR | नुकसान भरपाई मंजूर जीआर आला 3 हजार 501 कोटी रु. पहा शेतकरी व रक्कम ?

Ativrushti Nuksan Bharpai GR :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची पूर परिस्थिती तसेच पिकांचे नुकसान झालेले आहे.

असे शेतकऱ्यांना 36000 रु. पर्यंत हेक्टरी मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्याचाच निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. तर याचविषयी सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि यामध्येच प्रति जिल्हा म्हणजे जिल्हानिहाय रक्कम आहे.

Ativrushti Nuksan Bharpai GR
Ativrushti Nuksan Bharpai GR

Ativrushti Nuksan Bharpai GR

बाधित क्षेत्र आहेत ?, बाधित शेतकरी आहेत. त्यांना किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्याची देखील यादी या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये पाहूया. लेख संपूर्ण वाचा. आपल्या जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा, आणि लेख संपूर्ण वाचायचा प्रयत्न नक्की करा. आणि आपल्याला महत्त्वाच्या आणखी काही माहिती हव्या असतील तर त्या देखील आपण आपल्या वेबसाईट वरती सर्च करून वाचू शकता.

नुकसान भरपाई योजना जीआर 

सर्वप्रथम शासनाचा जीआर याठिकाणी जाणून घेऊया. तर जून ते ऑगस्ट 2022 मध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत. देण्याबाबत जीआर 8 सप्टेंबर 2022 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की, कोणत्या प्रकारच्या पिकांसाठी किती मदत किती हेक्टरसाठी देण्यात येणार आहे. त्याबाबत थोडक्यात माहिती, लेख संपूर्ण नक्की वाचा.

कोणत्या शेतकऱ्याला किती मिळणार भरपाई 

जर जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराची मदत 13600 रुपये प्रति हेक्टर यामध्ये तीन हेक्टरची मर्यादा आहे. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराची मदत 27 हजार प्रति हेक्टरी यामध्ये तीन हेक्टरची मर्यादा आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही 36000 व प्रति हेक्टरी. यामध्ये देखील मदत 3 हेक्टरच्या क्षेत्र पर्यंत आहे. आता या ठिकाणी नुकसान भरपाई ही कोणाला मिळणार आहे ?. सर्वात मोठा प्रश्न आपल्याला पडला असेल, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या नुकसानी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाई हेक्टरी 36 हजार रु. पर्यंत 

त्या पिकांचे पंचनामे करण्यात आलेले आहे. तर त्या पंचनामाच्या आधारे या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहिलं की कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे कोणत्या पिकाच्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळेल. आणि आता या ठिकाणी आपण पाहूया की जो तक्ता आहे कोणत्या जिल्ह्यांत किती शेतकरी बाधित आहे. किंवा किती क्षेत्र बाधित झालेला आहे. त्यांना किती रक्कम देण्यात येणार आहे ?.

अतिवृष्टी नुकसान भरपाई जीआर 

यामध्ये जसे जिरायती क्षेत्र असेल या ठिकाणी आश्वासित सिंचन असेल. बहुवार्षिक पिक असेल, तर यांना रक्कम किती या ठिकाणी मिळणार आहे. ही या ठिकाणी च्या तक्त्यामध्ये किंवा शासनाच्या या जीआर मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता. जीआर खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध.

Ativrushti Nuksan Bharpai GR

येथे पहा शासन निर्णय 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा 

Leave a Comment