Well Subsidy In Maharashtra | नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु येथे भरा अर्ज मोबाईलवरून

Well Subsidy In Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदानावर नवीन विहीर याकरिता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. आणि शेतकरी बांधव यासाठी ऑनलाईन अर्ज आता घरबसल्या स्वतःचे मोबाईलवरून करू शकता.

Well Subsidy In Maharashtra

Well Subsidy In Maharashtra

शेती बांधवानो सिंचन विहीर ही प्रत्येक शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ ही होते. आणि याच करिता या सर्वांचा विचार करून शासनाने विविध योजना या सुरू केलेल्या आहेत. आणि त्यातील महत्त्वाची योजना म्हणजेच नवीन विहीर अनुदान योजना.

यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. म्हणजेच कोणते प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. आणि त्यांना शंभर टक्के अनुदानावरती म्हणजेच तीन लाख रुपये अनुदान ही कसे मिळेल.

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 

या संदर्भात माहिती पाहूयात. तर या योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती या प्रवर्गांना हे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती आणि याबद्दल योजनेचा सविस्तर असा शासन निर्णय आपल्याला पाहायचा असल्यास खाली देण्यात आलेले माहितीवर. जाऊन आपल्याला शासन निर्णय आणि या योजनेची माहिती आणि ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

सोलर पंप अनुदान योजना 2022 

योजनेअंतर्गत सोलर पंप 5hp च्या पंपांना अनुदान देखील देण्यात येते. तर या सोलर पंप करीता एकूण 3 लाख 25 हजार रुपये एवढं अनुदान देण्यात येते. तर या योजनेचा लाभ देखील आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घेऊ शकता. तर यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

ही खूप महत्त्वाचा आहे, तर यामध्ये जे वनपट्टा धारक शेतकरी आहेत. तर यांना या सोलर पंपाचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा शासन निर्णय तसेच योजनेचा अर्ज कसा करावा. याबद्दल माहिती आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहितीवर ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Well Subsidy In Maharashtra

येथे सोलर पंप व विहीर योजनेचा जीआर येथे क्लिक करा 

Well Subsidy In Maharashtra

विहीर योजना करिता येथे भरा ऑनलाईन फॉर्म 


📢 नवीन शेळी पालन प्रकल्प अनुदान योजना सुरु :- येथे करा अर्ज 

📢 नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment