Gharkul Scheme List 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना 2022. या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे.
प्रकाशित झालेल्या याद्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पीडीएफ फाईल किंवा एक्सल फाईल आपण मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
Gharkul Scheme List 2022
आपल्या गावांचे किंवा आपलं यादीत नाव आहेत का ?. माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली संपूर्ण माहिती व स्टेप्स फॉलो करून यादीत नाव आले आहे का. किंवा यादी डाऊनलोड कशी करायची.
त्या संदर्भात माहिती व व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. आणि खाली देण्यात आलेला लेख व व्हिडिओ नक्की पहा.
Pm Gharkul Yadi Kashi Pahavi
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपण अर्ज केला असेल. किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे. किंवा आपली प्रोसेस सध्या त्याची काय स्थिती आहे. ऑनलाइन आपण बघू शकतात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या आपल्या मोबाईल ब्राऊजर ओपन करायचा आहे.
प्रधानमंत्री आवास योजना यादी
ब्राऊजर ओपन केल्यानंतर पुढे दिलेल्या लिंक. वर आपण घरकुल यादीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोहोचाल. त्यानंतर आपल्याला वेबसाईट वर आवाज सॉफ्ट या नावाचं पर्याय दिसेल.
त्यावर ते क्लिक करायचा आहे त्यानंतर रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर सर्वात खाली सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील बेनिफिशियरी रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा