Particha Pravas Suru Honar :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज तर परतीचा प्रवास कधी सुरू होणार ?. आणि परतीचा पाऊस हा कसा सुरू होईल या संदर्भात नवीन महत्त्वपूर्ण हवामान अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. तेच अपडेट या लेखाच्या माध्यमातून पाहूयात लेख संपूर्ण वाचा.
Particha Pravas Suru Honar
गेल्या आठवड्याभरात मुंबई पुणे शहर आणि राज्यातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि विजांच्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तसेच पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ स्थिती निर्माण झाल्यानंतर. की या स्थितीचा प्रभाव भारतातल्या मान्सून वाटचालीवर देखील होत आहे.
त्यात मान्सून कधी परत फिरेल याविषयी हवामान खात्याकडून अजून निश्चित देखील भाकीत केलेलं नाही. देखील नोंद घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की पाऊस कधी थांबेल आणि मान्सूनचा म्हणजे नेतृत्व मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास कधी सुरू होईल.
परतीचा प्रवास कधी सुरु होणार ?
परतीचा प्रवास हा कधी पाऊस सुरू करतो ?. हे आपण या ठिकाणी पाहूया. तर भारतात साधारणतः आपण पाहिलं तर जून ते सप्टेंबर या कालावधीत नेतृत्व मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळून येतो. आणि सामान्यतः सप्टेंबरच्या मध्यमातून राजस्थान मधून मान्सून परतीचा प्रवास सुरू होतो.
यालाच आपण मान्सून विड्रॉल असे देखील म्हणतो. तर हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार एखाद्या ठिकाणाहून मान्सून माघार घेतली आहे की नाही ही ठरवण्याचं काही मापदंड असतात. त्यात पावसाचे प्रमाण सलग पाच दिवस पावसाने कोरडे राहणार गरजेचा आहे.
मान्सून प्रवास कधी सुरु होणार
वाऱ्यांची दिशा ही याचा मध्ये विचार केला जातो. याचे देखील नोंद घेणं आहे. तर ऑक्टोबरच्या माध्यमातून मान्सून महाराष्ट्र पूर्णतः माघार घेतलेली पाहायला आपल्याला आतापर्यंत मिळत आहे. परंतु आता सध्या ही हवामान कोणतेही अपडेट या ठिकाणी आलेला नाही.
ऑगस्ट महिन्यात हवामान खात्याने मान्सून यंदा माघार लवकर येईल असा अंदाज व्यक्त केला होता. सप्टेंबरच्या मधे पर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असं भाकीत करण्यात आलं होतं. पण आठवडे भरातच हवामान खात्यांना सुधारित बाकीत जाहीर केलं.
हवामान अंदाज परतीचा पाऊस
सप्टेंबरच्या किमान पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत मान्सून हा साक्रीय राहील असे देखील अंदाज या ठिकाणी व्यक्त केला होता. तर त्यानुसार यंदा सप्टेंबर ची सुरुवातीला बंगालचे उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं होतं. त्याचा परिणाम मान्सूनचे प्रसारावर या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे या वर्षी देखील मान्सूनचा प्रवास काही दिवस आणखी उशीर होईल असा एक अंदाज आहे.
📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा