50 Hajar Anudan Yojana List | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार अनुदान बॅंक खात्यात जमा; याद्या डाऊनलोड करा

50 Hajar Anudan Yojana List :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जात आहे. सन 2017-18-19-20 या वर्षांमध्ये कर्जाची नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिल्या जात आहे.

50 Hajar Anudan Yojana List
50 Hajar Anudan Yojana List

50 Hajar Anudan Yojana List

राज्यातील एकूण 14 लाख शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ होणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. (50000 Anudan Yojana Maharashtra)

प्रोत्साहन अनुदान योजना यादी 

महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या अनुदानाचे वाटप सप्टेंबर महिन्यांतच होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून तारीख पे तारीख चालू होती. मात्र, आता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना याच महिन्यात प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

या जिल्ह्यातील 50 हजार अनुदानाच्या याद्या आल्या..

50000 anudan gr :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानास पात्र शेतकऱ्यांची माहिती अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.

50 hajar anudan यामध्ये जालना जिल्हा सहकारी बँकेने आघाडी घेत 26 हजार 223 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. अन्य बँकांकडून या कामास अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. {50 hajar anudan yojana list}

जालना जिल्हा सहकारी बँकेचे अनुदान लाभार्थी शेतकरी
  • तालुका – लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या
  • अंबड – 1030
  • बदनापूर – 2307
  • भोकरदन – 8041
  • घनसावंगी – 2531
  • जाफ्राबाद – 4047
  • जालना – 481
  • मंठा – 3047
  • परतूर – 3838
अशी डाऊनलोड करा यादी.

50000 anudan yojana maharashtra list महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या डाऊनलोड.

करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या http://www.jalnadccbank.com/ या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत.

50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी 

आता इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना देखील लवकरच 50 हजार अनुदान दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांना याच महिन्यात प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच प्रदर्शित केल्या जाणार आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment