Cotton In Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कापसाला यंदा सोन्याचा भाव मिळणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
नेमका कापसाला प्रतिक्विंटल दर किती मिळू शकतो. किंवा किती राहणार आहे हे या लेखामध्ये पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचायचं आपली इतर बांधवांना जास्तीत जास्त लेख शेअर करायचा आहे.
Cotton In Maharashtra
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि कामाची बातमी आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार यावर्षी कापसाला सोन्यासारखा बाजार भाव मिळणार असे चित्र आहे.
जाणकार मीडिया रिपोर्टनुसार दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी किंवा यावर्षी देशांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचे उत्पादनात मोठी घट झालेली आहे.
यंदा काय राहील कापसाला दर ?
अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे देखील उत्पादनात मोठी घट या ठिकाणी आहे.
आणि त्यानंतर या सर्वांचा विचार करता या ठिकाणी कापसाला यावर्षी सोन्याचा भाव या ठिकाणी मिळू शकतो. अशी जाणकारांची माहिती आहे.
Maharashtra In Cotton
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला ऐतिहासिक मागणी येणार. असून बाजार भाव देखील ऐतिहासिकच या ठिकाणी आता मिळणार आहे.
यंदा मध्यम धागा कापसासाठी सहा हजार आठशे रुपये.
लांब धागा कापसासाठी 6 हजार 300 प्रति क्विंटल हमीभाव या ठिकाणी शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.
Kapus bhav in maharashtra
हे देखील आपल्या सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे एमएसपी जो भाव आहे. शासनाचा यामध्ये लांब धागा सहा हजार 380 आणि जो मध्यम भाग आहेत.
कापूस आहे यासाठी सहा हजार 80 रुपये या ठिकाणी भाव शासनाकडून जाहीर केलेला आहे.
कापूस महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय परिस्थिती तसेच देशाचे राज्याची परिस्थिती बघता जी नुकसान झालेले आहे.
त्या अंदाज सर्वांचा विचार करता या ठिकाणी कापसाला यंदा आठ ते दहा हजार रुपये एवढा भाव मिळू शकतो.
असा तज्ञांचा एक अंदाज आहे. शिवाय कापूस उत्पादनात अजून घट झाली. तर कापसाचे बाबत आणखी देखील वाढ होण्याची अंदाज या ठिकाणी आहे.
महाराष्ट्र कापूस दर
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली कापसाच्या उत्पादनाबाबतची परिस्थिती भारतातील कापसासाठी अनुकूल.असून भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र कापूस यंदा
अशा प्रकारे कापूस उत्पादकांना यावर्षी भाव मिळू शकतो. मागच्या वर्षी 13 ते 14 हजार पर्यंत कापसाला प्रति क्विंटा दर मिळाला होता. यंदा नेमकी आता या ठिकाणी किती मिळू शकतो.
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा