Aajcha Havaman Andaj Punjab Dakh :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नुकताच त्याच्या पंजाब डख च्या माध्यमातून अंदाज दिला आहे.
पंजाब डख साहेब यांनी दिलेल्या अंदाज जाणून घेणार आहोत. पंजाब डख साहेब यांचे विविध Whatsapp Groups आहेत. या माध्य-मातून शेतकऱ्यांना ते थेट मॅसेज पोहोचवतात.
परंतु जे काही शेतकरी बांधव आहेत त्याच्यापर्यंत त्यांचा संदेश जात नाही. अशा शेतकऱ्यांना आम्ही वेबसाईट द्वारे मॅसेज टाकतो. चला तर जाणून घेऊया त्यांनी दिलेला नवीन हवामान अंदाज जाणून हा लेख संपूर्ण वाचा. इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.
Aajcha Havaman Andaj Punjab Dakh
पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह :- पंजाब डख साहेब यांनी नुकताच नवीन अंदाज दिला आहे. पंजाब डख साहेब यांनी पुढील प्रमाणे 30 मे ते 4 जून पर्यंत अंदाज दिला आहे. जेणेकरून राज्यातील तमाम शेतकरी बांधवाना हवामान बद्दल आधी माहिती होऊन शेतकऱ्यांचे नुकसान वाचेल. त्यांनी 30 मे ते 4 जून पर्यंत राज्यातील हवामान कसे असेल याबाबत माहिती दिली आहे.
ती माहिती तो हवामान अंदाज आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. राज्यात 30,31 मे आणि 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल. असा अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिला आहे. 25 मे ते 27 मे दरम्याण पूर्व विदर्भ व मराठवाडा मुंबई, कोकनपट्टी, तुरळक ठिकाणी पाउस पडेल. असा अंदाज व्यक्त केलेला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज 2022
पावसाळा सुरु होण्यासाठी आता फक्त 13 दिवस राहीले असा अंदाज दिला आहे. माहितीस्तव राज्यात 30,31 मे व 1 जून 2,3,4, दरम्यान. मान्सून पूर्व पावसाचे जोरदार पाउस पडणार आहे.
हा पाउस मुंबई कोकनपट्टी, नाशिक,इगतपुरी,सातारा, सांगली ,कोल्हापूर हे जिल्हे मध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. पूणे,नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, यामध्ये देखील जोरदार पाऊस राहील.
Havaman Andaj Punjab Dakh
बिड, हिंगोली, वाशिम,यवतमाळ,नागपूर, अकोला राज्यात काही जिल्हात खूप ठिकाणी पाउस जोरदार पाउस पडणार आहे. हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. असा संदेश त्यांनी पंजाब डख Whatsapp Groupपरभणी 397 या ग्रुप वर माहिती दिली आहे.
शेवटी अंदाज आहे, वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण,बदलते माहीत असावे. असा हवामान अंदाज हवामान अभायस्क पंजाब डख साहेब यांनी दिलेला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज यांच्या विषयी संपूर्ण माहिती येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा