Ayushman Bharat Registration :- नमस्कार सर्वांना. अतिशय महत्त्वाची योजना ही आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. आयुष्यमान कार्ड आपण ऑनलाईन काढून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
आयुष्यमान कार्ड ही भारत सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत मोफत 1201 हजारांवर उपचार हे आयुष्यमान या कार्ड अंतर्गत दिले जातात. यासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला कसा करायचा आहे, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Ayushman Bharat Registration
आयुष्यमान भारत कार्ड ही केंद्र सरकार योजना आहेत. योजनेअंतर्गत 1201 आजार वर तसेच पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार या ठिकाणी मिळवता येतो. लाभ घेण्याकरिता आयुष्यमान कार्ड हे असणे गरजेचे आहे.
जनजागृती अभियान ई कार्ड काढणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केंद्र सरकार आयुष्यामान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या तिन्ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे.
आयुष्मान भारत कार्ड कसे काढावे
आयुष्यमान आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुष्यमान भारत मिशन 2018 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गोर गरिब तरुणांना उपचार देणे सुविधा दिलेल्या आहेत. आयुष्यमान कार्ड हे कोणाला काढता येणार ?, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दुर्बल घटकातील लोकांनाही लाभ घेता येते. जवळपास सर्वच लोकांना यामध्ये समावेश होतो. त्याकरिता मात्र इ कार्ड काढणे आवश्यक आहे. त्याशिवाय लाभ घेता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
येथे क्लिक करून कागदपत्रे,पात्रता जाणून घ्या
ayushman bharat card documents
E Card काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आयुष्यमान कार्ड काढणे मिळवणे, सोपे असून जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन द्यावी. शासकीय जिल्हा रुग्णालयातील आयुष्यमान कार्ड संदर्भात माहिती आपल्याला दिली जाते.
संबंधित कार्यालयात अर्ज करता येतो. लाभ काय आहे ?, एक हजार दोनशे एक आजरांवर मोफत उपचार केले जातात. 5 लाख रुपये पर्यंत या योजनेतून मोफत उपचार होतात.
ayushman card apply online
आता आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणकोणती माहिती असणं गरजेचं आहे. किंवा कागदपत्रे कोणती लागतात. यासंबंधीतील संपूर्ण माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी आपण हे पाहू शकता.
येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा सविस्तर माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा