Crop Insurance List Maharashtra | Pik Vima | या जिल्ह्यातील 18 कोटी 78 लाख विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती मिळणार पहा ?

Crop Insurance List Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्व अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 18 कोटी 78 लाखांचा पिक विमा मंजूर झालेला आहे, हा कोणत्या जिल्हा आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे. किती शेतकरी यासाठी पात्र आहेत. किती विमा मिळणार ?, संपूर्ण माहिती हे लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. (Crop Insurance)

Crop Insurance List Maharashtra

  • गहू (जि) २,३५१ १,१३९ १ कोटी १३ लाख
  • हरभरा ३,८६३ ३०,१३१ १५ कोटी ८२ लाख
  • रब्बी ज्वारी ५,३४५ ३०८६ १ कोटी ८३ लाख
  • एकूण ४६,१५९ ३४,३५८ १८ कोटी ७८ लाख

या योजनेत 76,567 शेतकऱ्यांनी दोन कोटी 87 लाखाचा केंद्र व राज्य सरकारचा एकूण 56 कोटी 15 लाख विमा हप्ता भरला होता. विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी यावे दिलेले आहेत.

पिक विमा मंजूर यादी 

कोणत्या जिल्हा आहे याबाबत संपूर्ण माहिती तालुक्यानिहाय रक्कम आणि शेतकरी यांची देखील माहिती आपण पाहणार आहोत. जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021-22 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजना इकको टोकीयो जनरल विमा कंपनीकडून ज्वारी या विभागासाठी राबवण्यात आली होती.

ही विमा योजना जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यात राबवण्यात आली होती. यात जिल्ह्यातील 76,507 अर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार 369 रु. हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केला होता आणि या अंतर्गत आता यात 191 कोटी पाच लाख विमा निर्धारित केली जात आहे.

Crop Insurance List Maharashtra

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी येथे डाउनलोड करा 

रब्बी पिक विमा योजना 

गहू हरभरा रब्बी ज्वारीसाठी शेतकरीने दोन कोटी तीनशे लाख हफ्ता भरला होता. राज्य सरकारने 26 कोटी 64 लाख तर केंद्र सरकारने 26 कोटी 64 असा एकूण 56 कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा बघ कंपनीकडे जमा केला होता.

यामध्ये आता रक्कम ही गहू रब्बी ज्वारी व हरभरा पिकाला वातावरणाचा फटका बसल्याने 16 तालुक्यांपैकी धर्माबाद. हदगाव, हिमायतनगर, मार्केट लोहा, मुदखेड’ नायगाव तालुक्यातील 46159 शेतकऱ्यांना हवामाना मंजूर झालेला.

पिक विमा मंजूर यादी महाराष्ट्र 

यात 34 हजार 358 हेक्टर वरील पिकांच्या बरोबर पोटी, 18 कोटी 78 लाख 96 हजाराचा विमा परतावा. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली माहिती मिळाली आहेत.

आता आपण जर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगामाचा सन 2021-22 चा विमा हा मंजूर झालेला आहे. या ठिकाणी 18 कोटी 78 लाखांचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे याची माहिती कृषी विभागांनी दिलेले आहेत.

Crop Insurance List Maharashtra

या जिल्ह्यांची पिक विमा यादी डाउनलोड करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment