Bank of India Home Loan :-नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना. बँक ऑफ इंडिया ने सुरु केलेले आहे. या बँक ऑफ इंडियाच्या स्टार किसान घर योजनेअंतर्गत. शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. (bank of india) याच विषय सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत. लेख संपूर्ण वाचा यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
बँक ऑफ इंडिया गृहकर्ज पात्रता
बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा आणली आहे. या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊस बांधायचा आहे. घराची दुरुस्ती करायचे आहे, अशा शेतकऱ्यांनाच बँक ऑफ इंडिया स्टार किसान घर योजनेचा लाभ मिळेल. बँक ऑफ इंडियामध्ये KCC खाते असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Bank of India Home Loan
स्टार किसान घर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर नवीन फार्म हाऊस. किंवा घर बांधण्यासाठी बँकेकडून 1 लाख ते 50 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. याशिवाय शेतकऱ्यांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा सध्याचे घर दुरुस्त करण्यासाठी 1 लाख. ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. बँक ऑफ इंडियामध्ये KCC खाते असलेले कृषी कार्यात गुंतलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Bank of India Home Loan Rate of Interest
व्याज दर : स्लॅब ROI सध्या लागू ROI(MCLR @7.35%) एकूण मर्यादा रु. 3.00 लाखांपेक्षा जास्त आणि रु. 10.00 लाखांपर्यंत आणि समावेश. @1 वर्ष MCLR + BSS + CRP 1.50% 9.15% p.a. एकूण मर्यादा रु. 10.00 लाख आणि त्याहून अधिक परंतु रु. 1.00 कोटींपेक्षा कमी (प्रवेश स्तर SBS-5) @ 1 वर्ष MCLR + BSS +. CRP 2.25% 9.90% p.a. अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
Bank of India Home Loan for Farmers
बँक ऑफ इंडियाने शेतकरी किसान योजना योजना सुरु केली आहे. या योजनेचा ऑफिशियल म्हणजे. अधिकृत माहिती त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट. तसेच अधिकृत ट्विटर हँडल वरती देण्यात आलेली आहे. ट्विटर हँडल ची लिंक आपण खाली पाहू शकता.
अपने सपनों का आशियाना बनाएँ, आसानी से स्टार किसान घर ऋण पाएँ। 8.05% ब्याज दर, 15 वर्षों की चुकौती अवधि के साथ 50 लाख तक का ऋण। आज ही ऋण के लिए बैंक ऑफ़ इंडिया में आवेदन करें और अपने सपनों का नया घर दें।#DFSIndiaCelebratesAmritMahotsav #AmritMahotsav pic.twitter.com/a5jqrnPsme
— Bank of India (@BankofIndia_IN) December 31, 2021
Benefit of The Scheme
Only the customers of Bank of India can take. advantage of this scheme of home loan. at an affordable rate for farmers. then only you can take advantage of this home loan scheme. The introduction of the home loan scheme. at cheap interest from BOI is only for their customers.
📢 SBI बँक Tractor खरेदीसाठी 100% कर्ज लोन :- येथे पहा माहिती लगेच
📢 SBI बँक देते जमीन खरेदी साठी 30 लाख रु. कर्ज :- येथे पहा लगेच