Biogas Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. बायोगॅस अनुदान योजना सुरू झालेली आहे. खास करून शेतकऱ्यांसाठी योजना आहे. आता तब्बल बायोगॅसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (biogas subsidy)
संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया. आजच्या काळात महागाई किती वाढली आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य ही शासन करत असते. आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकारचा कायम प्रयत्न असतो.
Biogas Anudan Yojana (बायोगॅस अनुदान)
यात आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बायोगॅस उभारण्यासाठी योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत बायोगासाठी अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
किती अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे, हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. मनरेगा योजनेअंतर्गत 2022-23 साठी बायोगॅस उभारणीसाठी तब्बल 6 हजार बायोगॅससाठी अनुदान देण्याचे मान्यता देण्यात आलेली आहे.
येथे टच करून जीआर पहा व करा ऑनलाईन अर्ज
बायोगॅस अनुदान (biogas subsidy)
ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 4500 आणि एससी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 1500 मान्यता देण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी 3 नोव्हेंबर 2022 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता 2026 पर्यंत या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. नेमका आता अनुदान किती मिळणार आहे.
यासाठी अर्ज कसा करायचा. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. व्हिडिओद्वारे आपण ऑनलाइन अर्ज करू शकता. म्हणजेच व्हिडिओ पाहून आपण ऑनलाइन अर्ज कसा करायचा? लाभ कसा घ्यायचा आहे. कागदपत्रे संपूर्ण माहिती खाली लिंक वरती उपलब्ध आहे.
येथे पहा ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती
📢 कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा