Cibil Score Agriculture Loan :- आज या लेखात महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठीची जाणून घेणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी सहकार आयुक्त यावेळी दिलेल्या शेतकऱ्यांना आपले पिकांसाठी किंवा पिकांच्या खतांसाठी कर्ज घेणं भाग पडत असतं.
आणि यासाठीच विविध बँका विविध अटी यांना लावत असतात. (Cibil Score) सिबिल स्कोर चे अट न लावता आता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठवलेले आहेत.
Cibil Score Agriculture Loan
नेमकी काय आहे त्याबाबत माहिती आज लेखात आपण पाहणार आहोत. आता शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांना सिबिल स्कोर ची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोप होणार आहे.
आता पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल अथवा सिबिल स्कोर चे बंधन घालू नये, रिझर्व बँकेच्या निर्देशात त्यासंबंधीची कोणती निर्बंध नाहीत त्यामुळे राष्ट्रीयकृत्व बँकांना सिबिल स्कोर ची अट लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज ददेण्यात यावे.
सिबिल स्कोर क्रेडिट हिस्टरी
याबत पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठवण्यात आलेले आहेत. आता शेतकरी बँकेतून पीक कर्ज घेतात मात्र त्याचा भरणा वेळेवर होत नाही, आणि त्याचा परिणाम पुढच्या वेळेला बँक कर्ज देत नाही.
त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी येत असतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यात दिलासा मिळू शकतो, याबाबत सहकार आयुक्त यांनी पत्र पाठवलेले आहेत. देशातील बँका शेतकऱ्यांची सिबील स्कोर पाहून त्यांना कर्ज देतात.
येथे टच करून तुमचा सिबिल स्कोर किती आहेत चेक करा मोफत
What is Cibil Score
परंतु पीक चांगले आले नाही, तर कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्याचे आता सिबिल खराब होते. आणि त्या बँकेतून कर्ज मिळत नाही परंतु आता या सिबील स्कोर मधून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.
नेमकी आता हे सिबिल स्कोर काय आहे ? हे खूप महत्त्वाचा आहे. सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय (What is Cibil Score) तर ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड (Credit Information Bureau Limited) म्हणजेच ही खाजगी कंपनी सिबिल तयार करते.
Cibil Score Credit History
सिबिल स्कोर हा 300 ते 900 मध्ये हा गणला जातो. आणि सिबिल स्कोर क्रेडिट हिस्टरी माहिती दर्शवतो. Cibil 300 Score असेल अतिशय कमी आहे. 900 स्कोर असेल तो चांगला मानला जातो. 900 स्क्वेअर असेल तर ग्राहक कर्जाची परतफेड करू शकतात असे मानले जाते.
बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये हा सिबिल स्कोर महत्त्वाचा मानला जातो. अशा प्रकारचा Cibil स्कोर आहे, आणि हा सिबिल स्कोर check करायचा असेल. खाली दिलेल्या माहिती वरती जाऊन सिबिल स्कोर चेक करू शकतात यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
येथे टच करून चेक करा तुमच्या नावावर किती कर्ज कि दुसऱ्याने तुमच्या नावावर कर्ज घेतलं ?
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा