Crop Insurance Maharashtra 2022 | या शेतकऱ्यांना 25 हजार 27 कोटी रु. मंजूर पहा लाभार्थी कोण ? खरी अपडेट

Crop Insurance Maharashtra 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचा अपडेट आपण पाहणार आहोत. पंतप्रधान खरीप हंगामचा पिक विमा याठिकाणी मंजूर झालेला आहे. तर 25 हजार बागायतदारांना 27 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. तर हा कोणता जिल्हा आहे ?, कोणत्या बागायतदारांना हे 27 कोटी रुपयांचा आहे जो परतावा आहे हा मंजूर झालेला आहे. याबाबत सविस्तर काय अपडेट आहे ?, हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याबाबत माहिती होईल. आणि आपण देण्यात आलेली माहिती ही खरी आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

Crop Insurance Maharashtra 2022

25 हजार बागायतदारांना 27 कोटीचा विमा परतावा मंजूर झालेला आहे. तर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 26 हजार 613 लाभार्थ्यांपैकी 3780 कोटी रुपये. 22,488 बागेतदारांना 27 कोटी 47 लाख 70 हजार 624 रुपये हा विमा परतावा मंजूर झालेला आहे. तर फळपीक विमा अंतर्गत या पहिल्या टप्प्यातील 26,613 पैकी 3780 काजू उत्पादक शेतकऱ्यांना विमा मंजूर. तर 22,488 आंबा बागायतदारांना 27 कोटी 47 लाख 70 हजार 624 रु. रुपयांचा या ठिकाणी लाभ मिळाला आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

फळपिक विमा मंजूर लाभार्थी 

तसेच आंबा बागायतदारांना 27 कोटी 47 लाख 70 हजार 624 रुपये विमा परतावा मंजूर झालेला आहे. ही रक्कम बागायतदाराच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे. हा उच्च तापमानामुळे झालेल्या नुकसानीचा परतावा देण्यात हा शेतकऱ्यांना आलेला आहेत. यामध्ये आंबा आणि काजू या पिकांसाठी आहे. तर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्यामुळे हवामान आधारित जे फळपीक विमा योजना आहे. ही केंद्र सरकारने सुरू केली होती. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी काजू आणि आंब्यासाठी पिक विमा काढला आहे. अशांना या ठिकाणी जिल्ह्यातील 26 हजार 613 लाभार्थ्यांपैकी बागायतदार यांना हा विमा उतरवला होता.

आंबा आणि काजू शेतकऱ्यांना विमा मंजूर 

आंबा,काजू मिळून 14,734 हेक्टर क्षेत्रावर हा विमा उतरवण्यात आला होता. तर या ठिकाणी आता हा जिल्हा जर आपण बघितला तर हा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हा 27 कोटी रुपयांचा विमा परतावा आहे हा मंजूर झालेला आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हा फळपिक विमा आहे, या फळ पिकविमा अंतर्गत या ठिकाणी या शेतकऱ्यांना आता लाभ दिला जाणार आहे. आणि यामध्ये आंबा आणि काजू असलेल्या शेतकऱ्यांना याठिकाणी लाभ दिला जाणार आहे. हे आपण सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे.

Fruit Crop Insurance

विमा उतरवलेल्या एकूण बागायतदारांपैकी २२ हजार ४८८ जणांना परतावा मिळणार आहे. त्यात ३ हजार ७८० काजू बागायतदारांसाठी ९ कोटी ४५ लाख १८ हजार ५७६, तर २२ हजार ४८८ आंबा बागायदारांसाठी १८ कोटी २५ लाख २ हजार ४८ रुपयांचा परतावा मिळणार आहे. विमा कंपनीकडून बागायतदारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे; मात्र जिल्ह्यातील महसूल मंडळातील किती शेतकरी पात्र ठरले, किती परतावा प्राप्त झाला याची माहिती कंपनीकडून दिलेली नाही.

Crop Insurance Maharashtra 2022

हेही वाचा; 100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना सुरु पहा जीआर


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment