E-Pik Pahani Update | ई-पीक पाहणी करण्याची ही शेवटची तारीख ई- पिक पाहणी करा अन्यथा सातबारा राहणार कोरा ?

E-Pik Pahani Update :- नमस्कार सर्वांना. महत्वाची अशी अपडेट आहे, खरीप हंगाम 2022 अंतर्गत पिकाचा नोंद आपल्या सातबारावर करण्यासाठी शासनाने नवीन उपक्रम हा राबवण्यास सुरुवात केलेली आहे.

आणि तोच उपक्रम म्हणजे ई-पीक पाहणी. या ई-पीक पाहणी अंतर्गत शेतकरी बांधव आपल्या पिकाची नोंद ही स्वतः घरी शेताच्या बांधावरून करू शकतो. तर याबाबत ही महत्त्वाचा अपडेट आहे.

E-Pik Pahani Update

ई-पिक पाहणी संदर्भात हे शेवटची संधी या ठिकाणी म्हणजे शेवटची मुदत आहे. या मुदतीच्या आत मध्ये आपल्याला ई-पाहणी करावी लागणार आहे. तर ई-पीक पाहण्याची शेवटची तारीख काय आहे.

इतर अधिक सविस्तर माहिती आहे, ही या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा इतरांना जास्तीत जास्त शेअर करा.

ई-पीक पाहणी शेवटची दिनांक

शेतकरी बांधवांना आपल्या पिकाची नोंद 7/12 करण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणी वर्जन-2 हे ॲप लॉन्च केलेला आहे. हे आजच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पिकाची नोंद व झाडांची नोंद सातबारा वर करता येते.

या संदर्भातील ई-पीक पाहणी करण्याचे शेवटची दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 आहे. आणखी मुदत वाढ मिळेल का ?, तर याबाबत कोणतंही अधिकृत अपडेट सध्या आलेलं नाही. तर 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

E Pik Pahani Last Date

आपल्याला यामध्ये नुकसान भरपाई असेल पिक विमा असेल यामध्ये मिळण्यास आपल्याला सोपे होते. याची देखील आपल्या माहिती असणे गरजेचे आहे. भरपूर असे फायदे आहेत याचे.

खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंद ही 15 ऑक्टोबर पूर्वी शेतकऱ्यांनी करून घ्यावी. कारण पिक विमा तसेच इतर अन्य राज्य नुकसान भरपाई मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

E-Pik Pahani 

ही पिक पाहणी कशी करावी. व या संदर्भातील अधिक सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वरती क्लिक करून व्हिडिओ आपण पाहू शकता.

E-Pik Pahani Update

येथे पहा ई-पिक पाहणी व्हिडीओ येथे पहा 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment