Farmer Drone Purchase Scheme | ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून 4 लाख रु. अनुदान, पहा सविस्तर पात्रता, व सविस्तर अर्ज प्रोसेस

Farmer Drone Purchase Scheme :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. आता शेती करणं अतिशय सोपं होणार आहे. ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी तब्बल 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

अनुदान कसे मिळणार आहे, आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ?, यासाठी अर्ज कसा करावा कोणते शेतकरी पात्र आहेत, कागदपत्रे कोणती लागतात. संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, तर या ठिकाणी सर्वात प्रथम जाणून घेऊया की किती अनुदान आहे.

Farmer Drone Purchase Scheme

देशात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या शेतकऱ्यांना कृषी यंत्रे तसेच जे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे घेऊन आता ही योजना राबवणे सुरू केली आहे.

या अंतर्गत शेतकरी, FPO आणि ग्रामीण. उद्योजकांना कस्टम आययरिंग सेंटर द्वारे ड्रोन च्या मूळ किमतीच्या 40% दराने किंवा कमल चार लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणजेच अनुदान हे दिलं जातं. अशा प्रकारचा ही योजना आहे शेतीसाठी ड्रोनचा वापर कितपत फायदेशीर आहे.

Farmer Drone Purchase Scheme

येथे पहा कोणते शेतकरी पात्र व किती मिळते अनुदान 

शेतकरी ड्रोन खरेदी योजना

हे देखील खूप महत्त्वाचा आहे. आकस्मिक रोगामुळे कोणत्याही पिकावर फवारणी करणे अशक्य होते आहे. परंतु ड्रोन तंत्रज्ञानाने आपण एकाच ठिकाणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र फवारणी करू शकतो.

आणि औषध आणि दोन्हीही त्यात आपला वेळ आपला वाचणार आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणी करता येत नव्हती. त्यामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव जसे तूर असेल त्यांनी जे काही पिके आहेत.

Drone Anudan Yojana 

यावरती फवारणी करता येत नव्हती. अशा आता या ड्रोनच्या साह्याने एकाच वेळी अधिक एकरावरती फवारणी करते येते. अशा प्रकारची ही योजना आहे.

या योजने संबंधित अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Farmer Drone Purchase Scheme

येथे टच करून ड्रोन अनुदान योजनेची अधिक माहिती पहा 


📢 या शेतकऱ्यांना 167  कोटी रु. विमा मंजूर सविस्तर :- येथे पहा 

📢 शेळी, गाय/म्हैस करिता ऑनलाईन फॉर्म सुरू, मिळेल 50 ते 75% अनुदान :- येथे माहिती पहा

Leave a Comment