Swachh Bharat Mission Gramin :- आज ग्रामीण भागातील सामान्य सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. आणि ऑनलाईन अर्ज नेमके कसे करायचे आहेत. कोणते लाभार्थी यासाठी पात्र आहेत.
शासनाकडून किती अनुदानित दिले जाणार आहेत. यासंबंधीतील संपूर्ण माहिती आजच्या या Article मध्ये आपण पाहणार आहोत. योजनेअंतर्गत कसा ऑनलाइन अर्ज करायचा आहे. कागदपत्रे त्याचबरोबर इतर संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Swachh Bharat Mission Gramin
वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, यामध्ये किती मदत मिळणार आहे, संपूर्ण माहिती लेखात आपण पाहुयात. ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयसाठी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करता येतात.
या मध्ये सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ही योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबना या शौचालयाचा लाभ दिला जातो. त्यांना त्यावर प्रोत्साहन अनुदान दिले जाते. तर यामध्ये संपूर्ण माहिती काय आहेत हे आपण पाहूयात.
SBM Toilet
वैयक्तिक शौचालयांच्या निधीसाठी कोण पात्र आहेत ?, सर्वप्रथम जाणून घेऊया. सर्व नवीन पात्र कुटुंबासाठी आय एच एच च्या बांधकामासाठी 12000 रुपये प्रसन्न राहणार आहे. तरी यामध्ये सर्व दारिद्र रेषेखाली बीपीएल कुटुंबे दारिद्र रेषेखालील एपीएल कुटुंबेच्यात हे समाविष्ट आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अत्यल्पभूधारक शेतकरी, घरकुल असलेली भूमीहीन मजूर, शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेले कुटुंब स्त्रिया घरच्या प्रमुख असणे. अशा प्रकारचे या ठिकाणी पात्र लाभार्थी आहेत. (swachh bharat abhiyan)
येथे क्लीक करून शौचालय यादीत नाव आले का तपासा
वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज
यासाठी आपण लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली सर्व कुटुंब व दारिद्र रेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान भूधारक, भूमी शेतमजूर, शारीरिक दृष्ट्या अपंग, आणि महिला कुटुंब हे प्रमुख घटक अनुदानास पात्र करण्यात आलेले आहेत.
याची सर्वांनी देखील नोंद घ्यायची आहे यांतर्गत 12 हजार पर्यंत अनुदान दिलं जातं. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहे. अधिकृत वेबसाईट असेल संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेऊया. त्याकरिता लेख संपूर्ण वाचला. आणि त्यानंतर खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहून आपण ऑनलाईन अर्ज हा सादर करू शकता.
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा