Free Ration Scheme News | Free Ration | या रेशन कार्ड धारकांना मिळणार वर्षभर मोफत अन्यधान्य, पहा सविस्तर कोणाला मिळेल लाभ ?

Free Ration Scheme News :- देशभरातील 81 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आणि यासाठी नेमके कोण पात्र आहेत, काय धान्य या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

केंद्र शासनाने कोणता निर्णय घेत वर्षभर मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, लेख संपूर्ण वाचा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एक वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Free Ration Scheme News

केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहुन अधिक नागरिकांना होणार आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयांतर्गत दर महिन्याला दोन ते तीन रुपयांमध्ये पाच किलो अन्नधान्य दिले जाते.

अंत्योदय कुटुंबांना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य या ठिकाणी देण्यात येते. हा राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत नागरिकांना 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये गहू दिले जाते. केंद्राच्या या योजनेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरील 2 लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

Mofat Ration Yojana 

या संदर्भात अन्नमंत्री पियुष गोयल यांनी यांची माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती या ठिकाणी अन्न मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मोफत अन्नधान्य पुरविण्याच्या संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार आहे.

सरकारी तिजोरी वरील वार्षिक दोन लाख कोटी रुपयांचा बोजा अपेक्षित आहे. केंद्र सरकारने 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अनुसुरक्षा मोफत रेशन योजनाला एका वर्षाची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबर पर्यंत ही मोफत अन्नदान योजना सुरू राहील.

Free Ration Scheme News

या योजनाअंतर्गत मुलींच्या लग्नासाठी मिळतील 15 लाख रु. पहा योजना व जीआर

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे अंतर्गत समाविष्ट असलेल्या 81.35 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य आहे. केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आहे, अशा प्रकारे या ठिकाणी हा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

अशी महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी घेतलेला आहे. आणि या योजनेअंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत 81.35 कोटी लाभार्थी रेशन कार्डधारकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.

अशा प्रकारचा हा निर्णय शासनाने देशभरातील नागरिकांना जे मोफत धान्य आहे हे पुरविणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे नक्की आपल्याला उपयोगी पडणार आहे.

Free Ration Scheme News

येथे पहा या जिल्ह्यांची पिक विमा यादी येथे काढा यादी 


📢 पीएम किसान 12 वा हफ्ता यादिवशी पण फक्त या पात्र शेतकऱ्यांना :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment