Gai Gotha Anudan Yojana | गाय गोठा अनुदान योजना 2022 100%अनुदानावर सुरु

Gai Gotha Anudan Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात शेळी पालन, शेड कुकुट पालन शेड, गाय म्हैस गोठा, अनुदान कुकुट पालन अनुदान शेड योजना, राज्यामध्ये राबवण्यात ही सुरू झाली आहे.तर ही कोणती योजना आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदानावर शेड तसेच गोठा अनुदान योजना ही सुरू झाली आहे. तरी याबाबतचा संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कोणला अर्ज करता येणार आहे. आपण कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Gai Gotha Anudan Yojanaशेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

गाय गोठा अनुदान योजना 2022 

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दि. 09 ऑक्टोबर 2012 या अंतर्गत. तसेच नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोंबर 2016 मधील. परिच्छेद 3.5.7 तरतुदीनुसार 6 गुरांकरिता 26.95 चौ. मी जमीन पुरेशी आहे. त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी गवान 7.7 मीटरस 0.2×0.65 मी. आणि 250 लिटर मूत्रसंस्था टाकी बांधण्यात यावी. जर आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल या कामाला नियोजन रोहयो विभाग दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या. शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 75000 नरेगांतर्गत 77 हजार 188 इतका अंदाजित खर्च येईल.

500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 50 लाख रु. अनुदान योजना सुरु 

Sheli Palan Shed Yojana 

शेळी पालन शेड अनुदान योजना याअंतर्गत एकूण 100% अनुदान या अंतर्गत आपल्याला शेड साठी अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी किती शेळ्या आपल्याकडे असणे बंधनकारक आहे. कोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणाला यासाठी अर्ज करता येणार आहे. याविषयीची संपूर्ण पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

Kukut Palan Yojana 2022

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी. पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. (Gai Gotha Anudan Yojana) तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.

सदर योजनेचा शासन निर्णय डाउनलोड करा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment