Gai Gotha Yojana :- Gai Mhais Gotha Yojana | Sheli Palan Shed Yojana | Gai Mhais Gotha Yojana | Cattle Shed Scheme | गाय गोठा अनुदान योजना :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
शेतकरी बांधवांना आता 100% अनुदानावर गाय/म्हैस गोठ्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. याचा संदर्भातील शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. तब्बल 2 लाख 31 हजार 564 अनुदान गाय/म्हैस गोठ्यासाठी देण्यात येणार आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Gai Gotha Yojana
यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, 6 जनावरांच्या गोठ्याकरिता 26.95 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे.
त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी गव्हाण 7.7 मीटर बाय झिरो दोन मीटर बाय झिरो 65 मीटर. आणि अडीशे लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकी देखील बांधण्यात यावी. हे या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला गोठ्याचा लाभा दिला जातो.
गाय म्हैस गोठा योजना
यामध्ये आकुशल खर्च सहा हजार 08% कुशल खर्च हा 71 हजार 92 टक्के म्हणजे 77,188 इतका सहा जनावर करिता हे अनुदान देण्यात येतं. यामध्ये आपल्याला 18 जनावरंपर्यंत अनुदान देण्यात येते.
आपण या ठिकाणी तिप्पट अनुदान या ठिकाणी मिळू शकतात. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. तसेच 90 ते 100 दिवसाचे काम हे जॉब कार्ड वर बंधनकारक आहे.
यासाठी नेमकी आता लाभार्थी कोण आहे ?. त्यासाठी अर्ज नमुना व इतर सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेला माहिती वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा