Gharkul List Maharashtra :- जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या व छाननी अंती अंतीम केलेल्या लाभार्थ्यांपैकी सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद पात्र. लाभार्थ्यांना सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक राहील. ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे. त्याच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. दुसऱ्या व्यक्तीस त्याचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Gharkul List Maharashtra
लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचे उत्पन्नाचे दाखला सादर करणे आवश्यक राहतील. ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६. ज्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा l आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा,पालकाच्या नाव आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाव आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
येथे पहा तुम्हाला मिळेल का ? घरकुल
घरकूल योजना महाराष्ट्र यादी
७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी. ८. जिल्हास्तरीय समितीने शासन निर्णय संदर्भ क्र. १ दिनांक २४/१/२०१८ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील अनुक्रमे दिनांक ८/१/२०१९, दिनांक ८/३/२०१९ व दिनांक ११/९/२०१९ च्या अधीन राहून सदरहू प्रकरणी.
कार्यवाही करुन वैयक्तिक लाभार्थी यांच्या घरकुल योजनेस मान्यता देण्याची कार्यवाही करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत शासन निर्णयातील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.
येथे टच करून यादी व पात्र लाभार्थी पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा