Gharkul Yojana List :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये घरकुल योजनेची यादी आपल्या मोबाईल वर कसे पाहू शकता. किंवा डाऊनलोड करून त्यामध्ये आपलं नाव चेक करू शकता. (pmayg.nic.in online)
अर्ज मंजूर झाला असेल तर किती रक्कम हे आपल्याला जमा झालेली आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. आणि इतरांना शेअर करा.
Gharkul Yojana List
घरकुल योजनेअंतर्गत आपल्याला ग्रामीण भागातील यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी संपूर्ण प्रोसेस ही फॉलो करायची आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना या अंतर्गत आपल्या
वेबसाईट ओपन करायची आहे. या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारे या ठिकाणी दिसतील. तर यामध्ये आपल्याला आवास सॉफ्ट हे ऑप्शन दिसणार आहे. (Pmay Report)
येथे क्लिक करून यादीत नाव चेक करा
घरकुल योजना यादी महाराष्ट्र
त्यावरती आपल्याला क्लिक करून रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करायचा. त्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये बेनिफिशियल रिपोर्ट व्हेरिफिकेशन ऑप्शन वरती क्लिक करायचे.
त्यानंतर आपल्याला तुमचा राज्य निवडावा लागेल. जिल्हा, तालुका त्यानंतर ज्या तालुक्याची किंवा ज्या गावांमध्ये आपण राहत असेल त्यांची यादी निवडावी लागणार आहे.
घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु लगेच करा अर्ज
घरकुल यादी कशी बघावी ?
यानंतरच स्कीम सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे हे सिलेक्ट करावे लागेल. याबाबत संपूर्ण माहिती याबाबत जाणून घेऊया.
येथे तपासा तुमचं नाव व गावांची यादी pdf मध्ये
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु असा करा अर्ज :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा