Havaman Andaj Today Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम लवकर सुरू होत आहे. आणि या मध्येच आता लवकरच मान्सून राज्यामध्ये दाखल होणार आहे. आणि शेतकरी बांधवांना आता खरिपाच्या तयारी योग्य आहेत. तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की भारतीय हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर मान्सून मराठवाडा, विदर्भ, उत्तर, महाराष्ट्रात, किती तारखेपर्यंत येऊ शकतो. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत ते शेवटपर्यंत वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Havaman Andaj Today Maharashtra
दक्षिण भारतात नेतृत्व मोसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाली असून संबंधित परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर अदमान आणि निकोबार या बेटावरील बहुतांश ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले. दक्षिण बंगालच्या उपसागरात देखील मान्सून येऊन आता पोहोचला आहे.
महाराष्ट्र मध्ये किती परिणाम होऊ शकतो. कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आपल्याला विजांचा कडकडाट पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तरी हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात असणार आहे.
पाऊस तर सर्वप्रथम जाणून घ्या सांगली, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, नांदेड, परभणी, बीड, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. पुणे या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
याच बरोबर येणाऱ्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची देखील शक्यता आहे. परंतु अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात मात्र उष्णतेची लाट काय असणार आहे.
मान्सून सहा दिवसाच्या आधीच आदमान मध्ये दाखल झाला आहे . तर 28 मे रोजी केरळ दाखल झाल्यानंतर पोषक स्थिती टिकून राहील. तर सहा जून रोजी मुंबईत तर त्याच्या पुढील चार ते पाच दिवसात म्हणजे 11 जून पर्यंत.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्र मानसून हा पोचणार आहे. आणि या ठिकाणी पावसाळा सुरु होणार आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा आहे हा हवामान अंदाज नक्कीच आपल्या उपयोगी असेल. हवामान अंदाज तसेच शेतकऱ्यांसाठी इतरांना शेअर नक्की करा.
पंजाब डख हवामान अंदाज जाणून घ्या कसा असेल हवामान अंदाज
पाऊस महाराष्ट्रात कधी येणार
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा आणि त्यांना मिळालेली गती पाहता 10 जूनऐवजी तळकोकण. आणि बहुतांश कोकण किनारपट्टी भागामध्ये मान्सून 2 जूनला धडकणार असल्याची चिन्हं. मान्सूनची वाटचाल पाहता सूर्याचा दाह सहन करणाऱ्या सर्वांनाच काहीसा दिलासा मिळणार आहे.
कारण, तापमानाच दोन ते तीन अंशांनी घट होणार असल्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाला मान्सून समजू नका. मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, हा मान्सून नसून, अवकाळी पाऊस आहे. परिणामी या पावसाला मान्सून समजण्याची चूक करु नका कारण. या पावसानंतर तापमानात वाढ झाल्याचं. (havaman andaj today maharashtra) निरिक्षणास आल्याचं पाहायला मिळत आहे.
नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा