Hawaman Andaj Punjab Dakh | पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज या जिल्ह्यांना आज,उद्या मुसळधार पाऊस

Hawaman Andaj Punjab Dakh :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये पंजाब डख साहेब यांचा नवीन अंदाज जाहीर केला आहे. येत्या 14 तारखेपासून या भागात कोसळेल मान्सूनचा पाऊस या बाबत संपूर्ण माहिती पंजाब साहेब यांनी दिली आहे.

तर शेतकरी बांधवांना पेरणी करण्यासाठी देखील हवामान चांगले आहे, असा अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिला आहे. यांचा सविस्तर अंदाज या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी लेख आपल्याला शेवटपर्यंत वाचायचा आहे.

Hawaman Andaj Punjab Dakh

शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी तसेच पेरणीपूर्व नियोजनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे. तर या शिवाय शेतकरी बांधव पेरणीयोग्य पाऊस पडण्याची वाट देखील बघत आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

या शेतकरी बांधवांना पंजाब डख साहेब यांनी नुकताच नवीन अंदाज वर्तवला आहे. तर या संदर्भात 13 आणि 14 जूनला आपला मान्सूनचा अंदाज सार्वजनिक केला आहे. पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस देखील आपल्याला मान्सूनपूर्व पाहायला मिळत आहे.

पंजाब डख हवामान अंदाज आजचे 

काही ठिकाणी पावसाने दमदार इंट्री सुद्धा केली असून आता शेतकरी बांधव पेरणीला सुरुवात देखील करत आहे. आणि दरम्यान कृषी विभागाने आणि तसेच पंजाब साहेब यांनी नुकताच महत्वाचा अंदाज शेतकरी बांधवांसाठी दिला आहे. आणि तो अंदाज म्हणजे शेतकऱ्यांनी 100 मिलिमी-टर पर्यंत पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. असा सल्ला साहेबांनी व हवामान खात्याने दिला आहे.

शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मोठा ओलावा म्हणजे शंभर मिलिमीटर पर्यंत पोहोचली शिवाय पेरणी करू नये किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. असं एखाद्या वेळेस देण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो आणि दुबार पेरणी चे संकट शेतकऱ्यांची केलेली सर्व मेहनत देखील या ठिकाणी वाया जावू शकते.

हेही वाचा;  Top 10 कापूस बियाणे जाणून घ्या दमदार उत्पन करिता 

Aajcha Havaman Andaj Live  

त्यामुळे शंभर मिलिमीटर पर्यंत पाऊस झाल्याशिवाय करू नये असा सल्ला दिला आहे. तर पंजाब साहेब यांनी 13 आणि 14 जून चा अंदाज दिलेला आहे. तर त्यांचा अंदाज आपण खाली जाणून घेऊया.

पंजाब साहेब यांनी वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार 14 जून 15 पर्यंत मान्सूनचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे.

हेही वाचा; Top 10 सोयाबीन बियाणे दमदार उत्पन्न करिता जाणून घ्या 

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

काही ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता गेल्या वेळेस पंजाब साहेब यांनी वर्तविली आहे. याशिवाय आज आणि उद्या पूर्व विदर्भातील पावसाचा अंदाज असल्याचा पंजाब साहेब यांनी नमूद केले आहेत.

निश्चितच येत्या दोन दिवसात मान्सूनचा पाऊस हा राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावणार असून यामुळे शेतकरी बांधवांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. तर असा महत्त्वपूर्ण सल्ला शेतकऱ्यांना पंजाब साहेबांनी व हवामान विभागाने दिला आहे. असे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाइटला परत विजीट करत राहा. धन्यवाद….

Hawaman Andaj Punjab Dakh

हेही वाचा; ठिबक,तुषार 80% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment