Home Remedies to Increase Animal Milk :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपण पशुपालक असाल किंवा शेतकरी असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
आणि आपण जनावरांचे दूध वाढविण्यासाठी हे घरगुती उपाय करून दूध उत्पादन किंवा दूध वाढवण्यासाठी चे उपाय आहेत. हे करून दूध उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढवू शकतात. तर याच बाबतीत संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आपल्या इतर बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा.
Home Remedies to Increase Animal Milk
शेती करत असताना किंवा दुग्ध व्यवसाय हा सुरू करत असताना किंवा सुरू असलेल्या व्यवसायमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी किंवा दूध वाढवण्यासाठी किंवा दूध फॅट वाढवण्यासाठी वारंवार उपाय करत असतो. परंतु या घरगुती उपाय आपण करून दूध उत्पादनात चांगल्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन वाढवू शकतात. तर यामध्ये नियमित हिरवा चारा किंवा पेंढ्या याबरोबरच जनावरांनाही असे पोषक आहार व पाणी द्यावे. ज्यामुळे दुधाचे प्रमाण देखील वाढू शकते. तर आणि त्यामुळे जनावरांचे आरोग्य या ठिकाणी चांगले राहते.
जनावरांचे दुध वाढविण्यासाठी घरगुती उपाय
याचविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. दूध उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स आहेत. या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर जनावरांना दूध वाढवण्यासाठी गव्हाचा लापशी, मक्याचा चारा, जवाचा चारा, कडधान्ये, आणि मोहरी आणि कापूस बियाणे इत्यादी गोष्टी जनावरांना खायला द्या. तर हिरव्या चाऱ्यातून जनावर जे दूध वाढण्यास मदत होते. शक्यतो हिरवा चाऱ्याचे प्रमाण या ठिकाणी जास्त देणे आवश्यक असते.
दुध वाढवण्याचे घरगुती उपाय
जनावरांच्या पौष्टिक गोष्टी जनावरांना खाऊ घालणाऱ्या हिरवा किंवा पेंड्यामध्ये मिसळणे हा सर्वात उत्तम मार्ग आहेत. म्हणजेच आपण जो हिरवा चारा या ठिकाणी जनावरांना देतो. त्या चाऱ्यामध्ये आपण वरील प्रमाणे जे आहेत त्या प्रकारे या ठिकाणी मिसळून दिल्यानंतर खनिज आणि कॅल्शियम तयार होते. आणि याशिवाय दूध वाढवण्यास देखील या ठिकाणी मदत मिळते. तर अशा प्रकारे काही या ठिकाणी आपण दूध उत्पादन वाढवण्यासाठी टिप्स वापरू शकतात.
दुध वाढवण्यासाठी हे काम करा
याचबरोबर एका जनावराला 20 kg हिरवा चारा 5 kg कोरडा चारा आणि दोन ते तीन किलो कडधान्य दररोज द्यावीत. धान्य देण्यापूर्वी सुमारे चार तास भिजलेले हे कडधान्य असणे आवश्यक आहे. तरच आपण या ठिकाणी जनावरांना द्या. त्यामुळे आपल्या नक्कीच या ठिकाणी दूध वाढवण्यासाठी उपाय हे चांगले ठरू शकतात. आणि त्यामुळे जनावरांचा अन्न पचण्यास या ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही. गोठ्यातील डास दूर करण्यासाठी कडुनिंबाचा पानाचा धूर करणं आवश्यक आहे. हे आपल्याला माहितीच असेल.
पशुवैद्यकीय यांचा मोठा सल्ला
हे एक महत्त्वाचे काळजी घेण्यासाठी गोष्ट आहे. तसेच कोणते औषध देत राहणं ही गरजेचं आहे ?, हे आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. तर जनावरांची काळजी घेणे तसेच गरजेचे आहे. ऋतूनुसार म्हणजेच प्रत्येक ऋतू नुसार जसे पावसाळा,हिवाळा,उन्हाळा असेल तर या पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने जनावरांना सेलेरी, सुंठ, हळद, शतावरी, पांढरी मुसळी इत्यादी औषधीचा उपचार द्या. या गोष्टींमुळे जनावरच्या खाद्यात चे प्रमाण वाढेल, आणि भरपूर या ठिकाणी दूध वाढण्यास किंवा वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या टिप्स व सूचना
तर या काही महत्त्वाच्या टिप्स काळजी आणि औषध आहेत. हे आपण नक्की एकदा ट्राय करा. परंतु हे ट्राय करत असताना पशुवैद्यकाचा सल्ला नेहमी घेत चला. जेणेकरून कोणती ही अडचण आपल्या जनावरांना येणार नाही. याची देखील दक्षता घेणे गरजेचे आहे. काहीही या ठिकाणी करत असताना पशुवैद्यकीय म्हणजे डॉक्टर यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा