How to Check 10th Result | 10 वीचा निकाल तारीख व वेळ आला पहा असा ऑनलाईन निकाल 1 मिनिटांत

How to Check 10th Result :- नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेखामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज आली आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. याच बरोबर वेळ सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. की आपण कोणत्या वेळेमध्ये दहावीचा रिझल्ट हा पाहू शकता.

How to Check 10th Result

म्हणजेच किती वाजल्या पासून दहावीचा निकाल पाहता येणार याबाबत संपूर्ण माहिती. तसेच दहावीचा निकाल आपल्या मोबाईलवर कसा पाहता येईल. ही सुद्धा माहिती आजच्या लेखात जाणून घेऊ या लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत मार्च/एप्रिल 2022 मध्ये दहावीची परीक्षाचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धती नुसार उद्या म्हणजेच 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजल्या पासून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. आणि आता त्यांची प्रतीक्षा ही संपली आहे. आणि लवकरच उद्या 17 जून 2022 रोजी 1 वाजता हा दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना व पालकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा; icici बँक होम लोन योजना सुरु 30 लाख रु. लोन येथे पहा 

10 वी निकाल कसा पहावा ? 

कुठे पाहता येणार आहे हा निकाल ?. आपल्याला निकाल पाहण्यासाठी आपण पुणे, नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण. या नऊ विभागीय शिक्षण मंडळामार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय संपादित केलेले गुण.

पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी नऊनंतर उपलब्ध होणार आहेत. तर त्या लिंक कोणते आहेत ज्यावर विद्यार्थ्यांनी रिझल्ट पाहायचा आहे. अधिकृत ज्या शासनाच्या वेबसाईट आहेत, त्यावर पाहू शकता तर त्याच्या लिंक सुद्धा खाली देण्यात आलेले आहे.

How to Check 10th Result

या वेबसाईट वर पहा निकाल लगेच 

http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

How to Check 10th Result

हेही वाचा; शेतकरी उत्पादक कंपनी जाणून घ्या फायदे व योजना येथे पहा 

वर्षा गायकवाड 10 वी निकाल बाबत माहिती 

तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा ट्विटर हँडल वरती याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांचं ट्विटर हँडल लिंक खाली आपल्याला देण्यात आलेली आहे.


📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म 

Leave a Comment