India Post Recruitment 2022 | India Post Payment Bank App भरती निघाली करा ऑनलाईन अर्ज

India Post Recruitment 2022 :- नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती निघाली आहे आणि युवकांना नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात चालून आली आहेत. तर इंडियन पोस्ट बँक मध्ये किती पदांची भरती असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, शेवटची मुदत काय आहे. कोण कोणती कागदपत्रे लागणार आहे. संपूर्ण माहिती तसेच पात्रता काय असणार आहे, कोणतं पद आहे यासाठी संपूर्ण माहिती या लेखात पाहणारा त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

India Post Recruitment 2022

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 मे 2022
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022
  • अर्ज शुल्क जमा करण्याची तारीख – 10 मे ते 20 मे 2022
  • परीक्षेची तारीख- जून २०२२
  • परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख –
  • अर्ज प्रक्रिया संपल्यापासून 10 दिवसांच्या आत
  • अधिकृत संकेतस्थळ : ibpsonline.ibps.in

कार्यकारी ग्रामीण डाक सेवक भरती (Executive Grameen Dak Sevaks)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना GDC पदावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

India Post Recruitment Sallery

कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म 2022
  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे नोंदणीकृत कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
  • प्रतिबद्धतेवर IPPB मध्ये सामील होणार्‍या पोस्ट विभागातील GDS साठी तपशीलवार अटी आणि शर्ती आहेत
  • परिशिष्ट-I मध्ये प्रदान केले आहे
  • प्रतिबद्धता कालावधी 2 वर्षांसाठी असेल आणि तो आणखी एक वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो,
  • बँकेच्या व्यावसायिक गरजांवर अवलंबून.
  • संबंधित अनिवार्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच IPPB सह प्रतिबद्धता सुरू होईल
  • त्यांच्या पालक संस्थेने निर्धारित केल्यानुसार त्यांच्या आराम प्रक्रियेसाठी.
  • प्रतिबद्धतेसाठी आवश्यक असलेल्या GDS ची एकूण संख्या 650 आहे.
  • सर्व अर्जदारांना IPPB द्वारे आयोजित निवड प्रक्रियेतून जावे लागेल.
ग्रामीण डाक सेवक कागदपत्रे
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
India Post Recruitment 2022 Notification Pdf

या पदभरतीसाठी ऑनलाईन Apply करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ippbgdsapr22/ या लिंकवर क्लिक करा.सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


📢 कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी 50% अनुदान योजना सुरु 2022 :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment