Indian Post Recruitments 2022 | 8 वी पास उमदेवारांना पोस्ट ऑफिस मध्ये सुवर्णसंधी, अधिसूचना जारी पहा Pdf

Indian Post Recruitments 2022 :- नमस्कार सर्वांना. 8 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी 19000 ते 63 हजार पर्यंत पगारासह इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये भरती या ठिकाणी निघालेली आहे.

आठवी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ? कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत अधिकृत जाहिरात ही संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

Indian Post Recruitments 2022
Indian Post Recruitments 2022

Indian Post Recruitments 2022

सर्वप्रथम आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये भरती आहे. तर यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण हे किती पद आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

यामध्ये आठवी पास उमेदवारांसाठी ही भरती आहे. आणि या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2022 तर आता यामध्ये कोणकोणते पद आहेत.

पोस्ट ऑफिस भर्ती पदे ? 

या ठिकाणी आपण पाहूया, तर एम, व्ही मेकॅनिक (कुशल) 1 पद आहे. एम, व्ही इलेक्ट्रिशन (कुशल) 2 पदे आहेत. तसेच चित्रकार (कुशल) 1 पद आहेत.

वेल्डर (कुशल) 1 पद, सुतार- 2 पदे आहेत. आणि या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आपण या ठिकाणी पाहिलं तर या सर्व पदासाठी अर्ज करण्याची उमेदवारांसाठी आठवीपर्यंत शिक्षण असणे गरजेचे आहे.

पोस्ट ऑफिस भर्ती पगार किती ? 

आयटीआय देखील गरजेचं आहे. अशाच प्रकारे हे सर्व पदांकरिता पात्रता आहे. आठवी पास आणि आयटीआय असणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर आता कोणत्या पदाकरिता किती पेमेंट आहे.

हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर यामध्ये एम, व्ही मेकॅनिक तसेच एम व्ही इलेक्ट्रिशन, चित्रकार, वेल्डर, सुतार या करिता पगार प्रति माहिना 19900 ते 63 हजार 200 रुपये याप्रमाणे हे पेमेंट आहे.

भारतीय पोस्ट ऑफिस भरती कागदपत्रे ?

यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?, बायोडाटा आपल्याला लागणार आहे. 8 वी शैक्षणिक प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे.

शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. ओळखपत्र आधार कार्ड, लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागणार आहे.

Post ऑफिस भरती अर्ज प्रकिया 

अशा प्रकारचे हे भरती आहे. आणि याचं ऑफिशियल अधिकृत सूचना आपण खाली देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईट सुद्धा आपण पुढे दिलेली आहे.

त्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला या ठिकाणी अधिक माहिती आणि अर्ज कसा करायचा. ऑफलाईन आहेत की ऑनलाईन आहेत. आपण त्या अधिसूचनेमध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती अधिक जाणून घेऊ शकता.

Indian Post Recruitments 2022

येथे पहा अधिसूचना pdf व सविस्तर माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment