Janani Suraksha Yojana Marathi | या केंद्र सरकारच्या योजनेत महिलांना 3400 रुपयांचा लाभ, असा घ्या लाभ, करा अर्ज

Janani Suraksha Yojana Marathi :- केंद्र सरकार या योजनेतून या महिलांसाठी 3400 हजार रुपयेचा लाभ दिल्या जातो. परंतु ही योजना नेमकी कोणती आहेत, आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. कोणत्या महिलांना 3400 रुपये कसे मिळतात.

यासाठी कागदपत्रे आणि पात्रता काय आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. केंद्र सरकार विविध योजना हे राबवत असतं आणि यामध्येच महत्वाची योजना ही सुरू केलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत विविध योजना या राबवत असते.

Janani Suraksha Yojana Marathi

यामध्ये मुख्यत्व योजना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, या महिलांसाठी खास आहे, तर देशातील महिला या ठिकाणी या योजनेस पात्र आहेत. पात्रता या ठिकाणी काय आहेत, आपण या ठिकाणी पाहूया.

महिलांसाठी ही खास योजना आहे, आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. या अंतर्गत महिलांच्या थेट बँक खात्यात 3400 रुपये हस्तांतर केले जातात. सदर योजनेचे नाव आहे.

जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र 

जननी सुरक्षा योजना यांतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांची योग्य प्रसुतीसाठी सरकार शहरी महिलांना 1000 रुपये. आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना 1400 रुपयांची आर्थिक मदत पुरवते.

या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 1600 कोटी रुपयांचं बजेट हे सरकार तयार करतं. १९ वर्षे किंवा त्यावरील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर लहान मुलांना आर्थिक सुरक्षा आणि पूरक पोषण देण्याचे उद्देशाने ही योजना शासन राबवते.

Janani Suraksha Yojana Marathi

मुलीच्या लग्नासाठी या योजनेत मिळतात 15 लाख रु. पहा योजनेचा जीआर 

जननी शिशु सुरक्षा योजना महाराष्ट्र

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ दिला जातो. या योजनेत सरकारी आरोग्य संस्था आणि सरकारनं प्रमाणित केलेल्या खाजगी रुग्णालयांचा यात समावेश आहे.

इतर कोणत्या रुग्णालयात प्रसूती झाल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या त्याचवेळी प्रधानमंत्री सुरक्षा मातृता अभियान योजनेत अंतर्गत प्रसुतीची तपासणी खाजगी व सरकारी रुग्णालयात दर महिन्याला 1 ते 9 तारखे दरम्यान केली जाऊ शकते.

Janani Suraksha Yojana Marathi

योजनेचा फॉर्म आणि जीआर येथे पहा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment