Kadba Kutti Machine Mahadbt | संधी सोडू नका 75% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु

Kadba Kutti Machine Mahadbt :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी तसेच पशुपालकांसाठी अतिशय महत्त्वाची योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 50% ते 75% टक्के अनुदानावर कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?. कागदपत्रे, पात्रता व इतर याबाबतची सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा.

Kadba Kutti Machine Mahadbt

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना कडबा कुट्टी साठी अनुदान दिलं. जाणण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. किती अनुदान मिळतं कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती लेखात जाणून घेऊया. तसेच पशुपालकांसाठी ही अतिशय महत्त्वाचं असणार चारा कापणी यंत्र आहे तर कडबा कुट्टी मशीन साठी किती मिळेल. अनुदान याबाबत माहिती जाणून घेऊया ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम आपणास राष्ट्रीय पशुधन विकास योजना.

महाडीबीटी कडबा कुट्टी योजना 

अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरून तीन प्रकारच्या कडबा कुट्टी मशीन साठी 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिलं होतं. तर यामध्ये तीन पेक्षा कमी क्षमतेचा कडबा कुट्टी तीन एचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या कारबा कुट्टी. आणि ट्रॅक्टरचलित कडबा कुट्टी यंत्र कारबा कुटी मशीन किंमत 20000 पेक्षा जास्त असेल तर त्यावर दहा हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येतो.

कडबा कुट्टी मशीन योजना

त्यामुळे यंत्राची जेवढी किंमत असेल त्याच्या 50 ते 75 टक्के अनुदान लाभार्थ्यांना मिळतं. तर हे अनुदान वर्गवारीनुसार आपल्याला दिलं जसे ओपन कॅटेगिरी यांच्यासाठी 50% अनुदान मिळते, sc, obc, vj, nt, sbc, st यांना 75 टक्के अनुदान मिळतं. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत ?. कोण या योजनेस पात्र आहे ?. महाडीबीटी फार्मर्स स्कीम या अनुदान योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळते. श्रेणीनुसार नवीन कडबा कुट्टी मशीन खरेदीवर शेतकऱ्यांना तब्बल 50 ते 75 टक्के अनुदान दिलं जात.

Kadba Kutti Machine Mahadbt

गाय म्हैस गोठा 100 गोठा अनुदान योजना सुरु GR आला येथे पहा

Kadba Kutti Yojana 2022

यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीची कडबा कुट्टी किंवा मशीन खरेदी करू शकता. तेही निम्म्या किमतीमध्ये तर यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. आपण महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात. 50 ते 75 टक्के यामध्ये अनुदान आपल्याला मिळतं.

Kadba Kutti Machine Mahadbt

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो पहा कायदा 

कडबा कुट्टी मशीन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

या योजनेसाठी कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा ?. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला समोर देण्यात आलेली आहे. म्हणजेच त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. तो व्हिडिओ आपण पाहून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Kadba Kutti Machine Mahadbt


📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment