Kapus Bajar Bhav Today | कापूस बाजार भाव आजचे | कापूस बाजार भाव 2021

Kapus Bajar Bhav Today | कापूस बाजार भाव आजचे | कापूस बाजार भाव 2021

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/11/2021
किनवटक्विंटल1358 पाचशे रु.85508520
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल15784858 पाचशे रु.8497
उमरेडलोकलक्विंटल794830086008500 रु
कोर्पनालोकलक्विंटल237580008500 rs8300
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल351841086208515
यावलमध्यम स्टेपलक्विंटल56528062905810
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5650820086008450
02/11/2021
किनवटक्विंटल266831084508400
राळेगावक्विंटल10000820085258450
वडवणीक्विंटल103900091019050
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2721830086008450
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल6008500 रु.8500 रु.8500रु.
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल476868087508700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1379820086508525
उमरेडलोकलक्विंटल1404845086008550
वरोरालोकलक्विंटल1567845086008525
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1725840086008500
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल109700080007500
कोर्पनालोकलक्विंटल185580008,500 रु.8250
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल250081008,500 रु.8300
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल1232890090009000
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल73800082008100
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5800830086008450
नरखेडनं. १क्विंटल157150022001800
01/11/2021
सावनेरक्विंटल4200820083758250
किनवटक्विंटल127800083408200

राळेगाव कापूस भाव 

क्विंटल12000800083508200
समुद्रपूरक्विंटल174381758500 रु.8300
वडवणीक्विंटल20820088008350
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1270830084008350
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल587827084008360
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल230845085508500 रु.
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल232980008500 रु.8320
उमरेडलोकलक्विंटल2353830085508400
वरोरालोकलक्विंटल2887812186008350
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल216581508, 500रु .8325
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल9880008, 500रु.8260
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2205800085158350

हिंगणघाट

मध्यम स्टेपलक्विंटल15268800087108200
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1600755084508050
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल23938500 रु.90008505
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल88800082008100
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल510081008, 500 रु.8400
सिंदीमध्यम स्टेपलक्विंटल50800084008300
नरखेडनं. १क्विंटल263800084068200

 

Kapus Bajar Bhav Today

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत आनंदाची संधी मिळणार आहे तरी येत्या काही दिवसात कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेत यामध्ये महत्त्वाचं कारण जर आपण पाहिले तर कमी उत्पादन आणि वाढती मागणी या कारणामुळे कापसाचा भाव याठिकाणी वाढत चालला आहे
व्यापारी कापूस खरेदीसाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे असे पाहिले नसल्याचे यावेळी सांगितले जात आहे त्यानुसार सोशल मीडियावर खाजगी कापूस व्यापारी प्रतीक असल्याने काही दिवसांपासून दिसून येत आहे तर कापसाला शासकीय दरापेक्षा जवळपास 9101 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

कापसाचा हमी भाव किती ?

आपण पाहिलं तर एम एस पी हा कापसाचा भाव किती ठरवण्यात आलेला आहे शासनाकडून तर आपण यामध्ये जर पाहिले तर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल रुपये हा एम एस पी अर्थातच शासनाचा भाव याठिकाणी ठरवण्यात आला आहे शेतकऱ्यांना आता हमीभाव पेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट वाहू लागले आहेत तर सध्या नऊ हजार शंभर रुपये बाजार भाव हा सुरू आहे.

कापसाचे बाजार भाव का वाढत आहे ?

आपण पाहिले तर राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,या मध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहेत तसेच त्यामुळे आता कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची तसेच या ठिकाणी दर दिवशी बाजारपेठेमध्ये कापसाचा बाजार भाव हा वाढत चालला आहे तर आणखी शेतकऱ्यांना भाव व्हावी अशी अपेक्षा लागून आहे की 11000+ कापूस जाईल का याचा सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधून आहे.

📢 80%  अनुदानावर ठिबक, तुषार सिंचन online अर्ज सुरु:- येथे पहा

📢 40+2 शेळी पालन योजना:- येथे पहा 

 

Leave a Comment