Kcc Bank Loan Schemes | शेतकरी व पशुपालकांना 1.60 लाख रु. विना गॅरंटी मिळणार केंद्राची पहा ही खास योजना

Kcc Bank Loan Schemes :- महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. शेतकऱ्याची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने केसीसी ही योजना सुरू करून देशभरातील पशुपालक, शेतकरी मच्छीमार यांच्यासाठी नवीन योजना राबवण्याचे निर्णय घेतलेला आहे.

या अंतर्गत लाभार्थ्यांना तीन लाख रुपये पर्यंत कर्ज हे दिलं जाते. यामध्ये बकरी, कोंबडी, तसेच शेतीसाठी 1 लाख 60 हजार पर्यंतचे रक्कम घेण्यासाठी कोणतेही गॅरंटी द्यावी लागत नाही. या योजनेची माहिती आपण पाहणार आहोत.

Kcc Bank Loan Schemes

KCC मध्ये गाई, म्हैस यासाठी किती आपल्याला कर्ज मिळेल. तर गाईसाठी 40 हजार 783 रुपये देण्याची तरतूद आहे. तर म्हशीसाठी 60 हजार 249 रुपये. बकरीसाठी चार हजार 63 रुपये, कोंबडी साठी अंडी देणारी 720 रुपयांची कर्ज मिळणार आहे. तर अशाप्रकारे हे कर्ज असेल, शेतकरी बांधवांसाठी पीक कर्ज म्हणून देखील 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत विना गॅरंटी कर्ज हे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिला जाते. किसान क्रेडिट कार्डची अधिक माहिती आपल्याला आपल्या जवळील बँक शाखेमध्ये मिळेल.

शेतकरी क्रेडीट कार्ड पात्रता ?

किसान क्रेडिट कार्डसाठी काय ? पात्रता असेल तर यामध्ये देशभरातील शेतकरी किंवा पशुपालक किंवा मच्छीमारे पात्र आहेत. अर्जदार पॅनकार्ड ठिकाण मोबाईल नंबर पासपोर्ट साईज, फोटो तर यावरती किती व्याज आपल्याला ठिकाणी लागणार आहे. ते बँक द्वारे 07% टक्के व्याजदर यांनी लोन दिली जाते. पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत (kcc loan interest rate) पशुपालकांना किंवा 04% टक्के व्याजदर द्यावे लागते.

किसान क्रेडीट कार्ड कागदपत्रे ?, अर्ज कसा करावा ?

03% टक्के ची सूट केंद्र सरकारकडून देण्याची तरतूद आहे. तर कर्ज रक्कम 3 लाख पर्यंत असेल. किसान क्रेडिट बनवण्यासाठी जवळचे बँकेत जावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र बँकेत जाऊन तिथे अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर आपल्याला ही केवायसी करावी लागेल. केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्याला जमा करावा लागतो.

म्हणजेच कागदपत्रे घ्यावे लागतात. आणि पशुधन क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी बँकेकडून अर्ज पडताळणी झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पशु क्रेडिट कार्ड मिळणार आहे. आपलं सिबिल स्कोर चांगला असेल ?, तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड या ठिकाणी मिळू शकते.


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ 

Leave a Comment