Kharip Pik Vima Yadi 2021 | पिक विमा मंजूर यादी 2021 | Pik Vima List 2021
Kharip Pik Vima Yadi 2021
राज्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या जिल्ह्यात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात लुप्त झालेल्या याबाबत
शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या 4 लाख पूर्वसूचना चा सर्वे झालेला त्यानंतर विमा कंपनीने शेतकर्यां भरपाईसाठी 450 कोटी
रुपये विमा मंजूर केला आहे अशी खात्रीशीर या ठिकणी च्या माध्यमातून माहिती मिळाली आहे.
यामध्ये कोणते पिकांना किती विक रक्कम मंजूर करण्यात आलेले त्याचबरोबर किती शेतकरी हादरलेल्या सर्वधिक पिक विमा
कोणत्या पिकाला मिळणार आहे 27 ऑक्टोबर 2021 यामध्ये इको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने नांदेड जिल्ह्यासाठी 458
कोटी रुपयांचा विमा मंजूर केलेला आहे यामध्ये सर्वाधिक पिक विमा हा सोयाबीन पिकासाठी मिळाला आहे सोयाबीन
पिकासाठी 442 कोटी रुपयांचा विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तरी यामध्ये शेतकरी 1 लाख 32 शेतकरी पात्र ठरले आहे.
नांदेड ४५८ कोटी पिक विमा मंजूर
पिक विमा योजना राबवत असताना शेतकऱ्यांच्या प्रत्येक यंत्रानाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आपण पाहिलं तर
प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी बैठका घेऊन ज्या जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे नुकसान झालेल्या त्या त्या
जिल्ह्यासाठी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या पण जर पाहिले तर नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून देखील घटना घडून 50
टक्के नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र याच्या नंतर सप्टेंबर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती
पिकांचे जास्त नुकसान झालं होतं ते जिल्हाधिकारी च्या माध्यमातून एक पत्रक काढून 90 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या
याच्यासाठी भरपाईसाठी आपण विमा कंपनीकडे पाठपुरावा अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आले होते ते 27 ऑक्टोबर
2021 रोजी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून कलेक्टर ला पत्र लिहून त्याच्याबद्दलची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
पिक विमा मंजूर यादी 2021
ज्याच्या आपण जर पाहिलं तरी एकूण 7 लाख 22 हजार 443 शेतकऱ्यांसाठी हे पिक विमा मंजूर करण्यात आलेल्या आहे आणि
त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं उडीद 44 हजार 426 ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी 42747671 कोटी
निधी अधिकारी मंजूर करण्यात आलेला आहे, याचप्रमाणे कापसासाठी आपण जर पाहिलं 14 हजार 513 शेतकऱ्यांना मंजूर
करण्यात आले आहेत त्याच्यासाठी 3,8520913 कोटी निधी वितरित केला जाईल याप्रमाणे त्यासाठी आपण जर पाहिले तर
मुग 44 हजार 586 शेतकरी साठी 3,38461973 कोटी तर तुरीच्या साठी 17 हजार 174 शेतकऱ्यांसाठी 2,4556982 कोटी
रु. मंजूर करण्यात आलेले आहेत तर ज्वारीसाठी 12 हजार 213 साठी 1.60,86210 असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे
याप्रमाणे आपण नांदेड मध्ये जर पाहिले तर नांदेडमध्ये सोयाबीन साठी खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करण्यात आलेले
ज्या मध्ये 1 लाख 32 हजार शेतकऱ्यांना 442 कोटी 85 लाख 99 हजार 962 रु. मंजूर
📢 खरीप पिक विमा 2021 यादी या 6 जिल्ह्यांची:- येथे पहा
📢 ४५८ कोटी विमा मंजूर संपूर्ण video:- येथे पहा