Kukut Palan Yojana Maharashtra : नमस्कार सर्वांना केंद्र सरकारकडून शेतकरी. तसेच वैयक्तिक लाभार्थी, व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, व कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, व पशुखाद्य वैरणीसाठी 50 टक्के अनुदान लाभार्थ्याना देण्यात येतो. तर याबाबत संपूर्ण माहिती तसेच शासनाचा निर्णय जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Natinoal Livestock Mission Scheme
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला राज्यमध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी शासनाने मंजुरी दिली होती. आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध 4 बाबी करिता हे अनुदान दिलं जातं. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान दिलं जातं. त्यामध्ये सर्वप्रथम शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन म्हणजेच डुक्कर पालन, व पशुखाद्य वैरण याकरिता अनुदान ही दिले जाते. आणि अनुदानाची टक्केवारी 50% टक्के आहे. यामध्ये 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे, या योजनेमध्ये लाभार्थी कोण असणार आहेत. त्यासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.
↪ शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा ↩
शेळीपालन अनुदान योजना 2022
ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान. आणि स्वता किंवा बँकेचे कर्ज हे 50 टक्के. 50 टक्के अनुदान हे भांडवली अनुदान. म्हणून दोन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये 500 शेळ्या किंवा मेंढ्या त्यात 25 बोकड किंवा 25 नर मेंढा गटाची स्थापना यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या विषयी संपूर्ण सविस्तर आणखी माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
↪ शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा ↩
कुकुट पालन शासन निर्णय GR
सदर योजनेचे शासन निर्णय हा 27 डिसेंबर 2021 रोजी राज्य शासनाने निर्गमित केला आहे. या योजनेला राज्यात राबवण्यासाठी राबविण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये कुक्कुटपालन अनुदान योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचा प्रकल्पसाठी असणार आहे. त्यापैकी 25 लाख रुपये आपल्याला अनुदान दिले जाणार आहे सदर योजनेचे संपूर्ण माहिती (Kukut Palan Yojana Maharashtra) जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
↪ शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा ↩
⬇⬇
सादर योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडीओ येथे पहा
📢 पीएम किसान योजना केवायसी शेवटची तारीख :- येथे पहा
📢 100% अनुदानावर सोलर पंप योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा